मरसुळ – बेलखेड गावठाण फिडर चे काम अनेक दिवसां पासुन अर्धवट अवस्थेत ; महावितरण व्यवस्थेकडुन रोज सहा तासाचे लोडशडींग 

youtube

मरसुळ – बेलखेड गावठाण फिडर चे काम अनेक दिवसां पासुन अर्धवट अवस्थेत ; महावितरण व्यवस्थेकडुन रोज सहा तासाचे लोडशडींग

लोकप्रतिनि नी तातत्डी ची बैठक लावण्याची मागणी
प्रतिनिधी / २० फेब्रुवारी
उमरखेड –
तालुका महावितरण कंपनी कार्यालया कडुन मरसुळ – बेलखेड सह चार गांवाचे विज व्यवस्थापन एकत्रित पणे करण्यात आले आहे नेहमीच या पाच जोडणी केलेल्या गांवाना सहा तास विज खंडित केल्या जाते मरसुळ – बेलखेड गावठाण फिडर चे काम सुमारे पाच सहा वर्षा पासुन नियोजित मंजूर झाले असतांना सुद्धा महावितरण फक्त हजारो विज ग्राहकांची समज काढण्या साठी अर्धवट अवस्थेत विज पेल , काही ठिकाणी डि पी पोल तार ओढून संबंधित ठेकेदारां कडुन सुरु असलेले काम बंद पाडले आहे हि वास्तविकता आहे मरसुळ हे गांव आमदार किसनराव वानखेडे यांचे असल्याने लोकप्रतिनिधी च्या गांवातच जन सुविधांचा अभाव असने नागरिकां मध्ये तिव्र नाराजी पसरला आहे
महावितरण कंपनी लोडशडींग निर्माण करून उपक्ररने निकामी होतील हे सढळ कारण समोर करित वेळ काढू पणा करून विज वितरण व्यवस्था पणात कुचराई करित आहे मरसुळ , बेलखेड , बारा , कुपटी आणि आमदरी या गांवाला सुरळीत कायम विज पुरवठा होणे साठी १० वर्षा पासुन मंजुर असलेले ३२ के व्ही विज निर्माण केंन्द्र उभारणी चे काम जागा च मिळत नाही म्हणून पुर्णतः हे कार्य खितपत पाडले जात आहे उमरखेड तालुका पुसद विभागाच्या उपअधिक्षक अभियंता चव्हाण यांच्या देखभाली मध्ये येत असुन हि बाब या अभियंत्याना समस्या माहित असतांना सुद्धा वरिष्ठ अधिकारी मरसुळ – बेलखेड गावठाण फिडर सांगल फेजिंग यंत्रना सुरळीत ठेवण्यात अपयशी ठरत आहेत
शेती सिंचण , पाणीपुरवठा आणि पिठगिरण्या त्रि फेज अभावी तर सिंगल फेज सुविधा मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान यात त्रासाची वाढ निर्माण झाली आहे नागरिकांना हक्काच्या विज पुरवठा सुरळीत मिळत नसल्याने ह्या सर्वच गांवचे नागरिक त्रासाले असुन सिंगल फेज कायम सुरळीत ठेवण्यासाठी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत असे त्रासलेल्या गांव सरपंच तसेच त्रस्त विज ग्राहकाकडून सांगण्यात येते
आमदार वानखेडे यांनी विज वितरण व्यवस्था कोडमडललेल्या अभियंत्यांची तातडीची आढावा बैठक लाऊन मरसुळ – बेलखेड विज फिडर अंतर्गत चार हि गांवाना सुरळीत सिंगल फेज विज पुरवठा कायम ठेवण्यांसा साठी तातडीची उपाय योजना करावी असे शेकडो विज ग्राहकां कडून मागणी केल्या जात आहे
————————————- – बॉक्स –
बारा – कुपटी हे दोण गांवे ह्या पुर्वी पोफाळी विज सबस्टेशन अतर्गंत जोडणीत होते त्या ठिकाणच्या अभियंत्या नी या गांवाची विज समस्या वारंवार वाढत असल्याने सुपीक डोके चालवून कुपटी – बारा हि गांवे मरसुळ – बेलखेड फिडर ला विज जोडणी करुन या भागाला मनस्ताप वाढता केला आहे हि बाब पोफाळी विज सबस्टेशन दप्तरी नोंद पुर्वीच्या १० वर्षा अगोदर आहेत हि दोन्ही पोफाळी ला पुर्वीच्या परिस्थीतीत जोडणी केली किंवा उमरखेड – समाज कल्याण शाळेला थेट विज पुरवठा जोडणी केलेला आहे या ठिकाणी मरसुळ – बेलखेड अर्धवट फिडर चे काम पुर्ण होई पर्यंत ४ तासा साठी विज जोडणी ठेवली तर विज समस्या तात्पूरती सुरळीत होऊ शकते या बाबतीत महावितरने गांभीर्य घेणे तेवढेच महत्वाचे ठरते अशी मागणी सुद्धा नागरिक करित आहेत

Google Ad
Google Ad

9 thoughts on “मरसुळ – बेलखेड गावठाण फिडर चे काम अनेक दिवसां पासुन अर्धवट अवस्थेत ; महावितरण व्यवस्थेकडुन रोज सहा तासाचे लोडशडींग 

  1. Simply desire to say your article is as surprising The clearness in your post is simply excellent and i could assume you are an expert on this subject Fine with your permission let me to grab your feed to keep up to date with forthcoming post Thanks a million and please carry on the gratifying work

  2. Your blog is a treasure trove of valuable insights and thought-provoking commentary. Your dedication to your craft is evident in every word you write. Keep up the fantastic work!

  3. Wow superb blog layout How long have you been blogging for you make blogging look easy The overall look of your site is magnificent as well as the content

  4. Document translation services cover a wide range of materials, ensuring accurate and professional translations for legal, academic, technical, medical, and business purposes. Certified translation services provide official translations of important documents such as birth certificates, passports, court orders, contracts, and declarations, meeting legal and governmental requirements. Businesses often require translations for product catalogs, financial statements, user manuals, and commercial offers to expand globally. Academic and research materials, including theses, white papers, and scientific studies, are translated to facilitate knowledge sharing. Media-related documents such as magazines, newspapers, and journals require precise localization to maintain context. Surveys, business proposals, and promotional materials also benefit from expert translation. Whether translating medical records, financial reports, or technical specifications, professional translators ensure clarity, accuracy, and cultural relevance. High-quality document translation services play a crucial role in global communication, legal compliance, and international business expansion. Visit our website today to learn more about our translation of mission and vision and professional translation solutions!

  5. Document translation services cover a wide range of materials, ensuring accurate and professional translations for legal, academic, technical, medical, and business purposes. Certified translation services provide official translations of important documents such as birth certificates, passports, court orders, contracts, and declarations, meeting legal and governmental requirements. Businesses often require translations for product catalogs, financial statements, user manuals, and commercial offers to expand globally. Academic and research materials, including theses, white papers, and scientific studies, are translated to facilitate knowledge sharing. Media-related documents such as magazines, newspapers, and journals require precise localization to maintain context. Surveys, business proposals, and promotional materials also benefit from expert translation. Whether translating medical records, financial reports, or technical specifications, professional translators ensure clarity, accuracy, and cultural relevance. High-quality document translation services play a crucial role in global communication, legal compliance, and international business expansion. Visit our website today to learn more about our translation of medical report and professional translation solutions!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!