उमरखेड – श्रीक्षेत्र माहूर भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या इच्छापूर्ती पद यात्रेचे प्रस्थान

youtube

उमरखेड – श्रीक्षेत्र माहूर भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या इच्छापूर्ती पद यात्रेचे प्रस्थान

उमरखेड –
महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती ला अधिकाअधिक जागा मिळून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लाभावी म्हणुन माहूर गड निवासी माता रेणुकें ला भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी साकडे घातले होते ५ डिसेंबर रोजी ना. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली याचे औचिते साधत ६ डिसेंबर रोजी स्थानिक जेठमल माहेश्वरी खुले नाट्य गृहा समोर शेकडो कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन उमरखेड – श्रीक्षेत्र माहूर इच्छापूर्ती पद यात्रेला प्रस्थान केले यात्रेकरू चे स्वागत प्रथम रस्त्यात नागेशवाडी येथील महिला व ग्रामस्थानी केले त्यानंतर मुडाणा धाम, आणि महागांव शहरात स्वागत केले.
या पदयात्रेत माजी आमदार नामदेव ससाणे,नितीन भुतडा, सुरेश काळे, , जयशंकर जवणे, अश्विन कन्नावार, गजानन मोहळे, रोहित वर्मा, चंद्रकांत वानखेडे, या सह अनेक कार्येकर्ते सहभागी झाले होते.
सोबत –

Google Ad
Google Ad

10 thoughts on “उमरखेड – श्रीक्षेत्र माहूर भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या इच्छापूर्ती पद यात्रेचे प्रस्थान

  1. Noodlemagazine I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.

  2. [url=https://xn—–7kcgpnpy3bral5h.xn--p1ai/]Все-займы-тут.рф[/url] открывает двери в мир новых МФО. Здесь можно найти малоизвестные компании, которые помогают получить деньги в займ даже тем, у кого неидеальная кредитная история. Быстрое оформление и честные условия ждут вас!

  3. Alege?i [url=https://lorandexpert.com/]servicii contabilitate[/url] de la Lorand Expert pentru o gestionare eficienta a afacerii dumneavoastra. Cu o experien?a vasta in domeniu, garantam transparen?a ?i conformitate fiscala. Colabora?i cu profesioni?ti pentru a ob?ine cele mai bune rezultate.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!