ट्रॅक्टरला वेल्डिंग करताना भीषण स्फोट; तिघांचा मृत्यू, सहा गंभीर ढाणकी रोडवरील बैलबाजारासमोरील दुर्घटना; उपचारादरम्यान वैभव बोक्से यांचा मृत्यू; फॉरेन्सिक व डॉग स्क्वॉडकडून तपास
ट्रॅक्टरला वेल्डिंग करताना भीषण स्फोट; तिघांचा मृत्यू, सहा गंभीर
ढाणकी रोडवरील बैलबाजारासमोरील दुर्घटना; उपचारादरम्यान वैभव बोक्से यांचा मृत्यू; फॉरेन्सिक व डॉग स्क्वॉडकडून तपास
उमरखेड : दगडाला होल पाडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटात तिघांचा मृत्यू, तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. २६) सकाळी साडेअकराच्या सुमारास ढाणकी रोडवरील बैलबाजारासमोरील किसान वेल्डिंग वर्कशॉपमध्ये घडली. स्फोटाची तीव्रता एवढी होती की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली.
या दुर्घटनेत अविनाश बेले (३०, रा. बाळदी, ता. उमरखेड) आणि सय्यद शाजेब सय्यद अनिस (१४, रा. उमरखेड) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी वैभव बोक्से (१७) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.
सय्यद उमेर सय्यद अनिस (१७), बाशिदखान राशिदखान (३२), शेख जावेद शेख बाबू (१९), सय्यद जोहान सय्यद मोबीन (१४), सलमान खान शेरू खान (३४) आणि आप्पाराव बोक्से (४५, रा. बाळदी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
वेल्डिंग सुरू असतानाच झाला मोठा स्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, MH 29 V 2528 क्रमांकाचा ट्रॅक्टर वेल्डिंगसाठी किसान वेल्डिंग वर्कशॉपमध्ये आणण्यात आला होता. ट्रॅक्टरवर वेल्डिंगचे काम सुरू असतानाच अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या जोरदार धक्क्यामुळे घटनास्थळी उपस्थित काही जण दूर फेकले गेल्याचे सांगण्यात येत आहे.
स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज आणि धुराचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी झाली.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
दगडाला होल पाडण्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या या ट्रॅक्टरवर कोणते साहित्य होते, तसेच त्याचा स्फोटाशी नेमका संबंध काय होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वेल्डिंगच्या उष्णतेमुळे स्फोट झाला का, यासह अन्य शक्यतांचाही तपास केला जात आहे.
मात्र, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्रॅक्टरवर स्फोटक पदार्थ अथवा जिलेटीनसदृश साहित्य होते का, याबाबतही तपास यंत्रणा पुरावे तपासत आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती फॉरेन्सिक तपास व पोलिसांच्या पुढील चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
फॉरेन्सिक पथक, डॉग स्क्वॉडकडून पाहणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून आवश्यक नमुने व पुरावे संकलित केले. डॉग स्क्वॉडकडूनही घटनास्थळी तपास करण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून स्फोटाच्या कारणाचा शोध घेण्यासाठी उपलब्ध पुरावे तपासले जात आहेत. फॉरेन्सिक अहवालानंतर दुर्घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गौरव कायंदेपाटील आणि पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला.
घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली.
गंभीर जखमींना नांदेडला हलविले
स्फोटातील जखमींना तातडीने उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना वैभव बोक्से यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयातही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, आमदार किसनराव वानखेडे आणि जिल्हा भाजपा समन्वयक नितीन भुतडा यांनी घटनास्थळ तसेच उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
स्फोटाचे गूढ कायम
वेल्डिंगच्या कामादरम्यान एवढा मोठा स्फोट नेमका कशामुळे झाला, ट्रॅक्टरवर कोणते साहित्य होते आणि स्फोटाची नेमकी प्रक्रिया काय होती, याचा तपास पोलिस आणि फॉरेन्सिक यंत्रणांकडून सुरू आहे. फॉरेन्सिक अहवाल आणि पोलिस तपासातूनच या दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


Bài review này khá hữu ích, nhất là phần chia sẻ về cricfy cricket facts app . TONY10-13
I’ve been playing here for a week now and the payouts are actually legit. Really smooth interface and the games load fast. Definitely check out kkjilivip if you want a reliable spot.
Điều khiến mình thích hd streamz là thao tác rất nhanh gọn. TONY09-29
This guide explained everything clearly.
Looking for a financial resurrection after my career wound down,
I decided to pivot into crypto, betting big on Solana (SOL).
But trying to buy SOL quickly without paying absurd transaction fees or dealing
with archaic KYC loops was an absolute nightmare.
That was when a trusted peer recommended Paybis, and it
saved my financial future.
Using Paybis for my crypto acquisitions was a total game-changer.
The platform’s robust advantages made stacking assets
effortless:
Instant transaction execution with rapid credit/debit card settlements.
Rock-solid security protocols and crystal-clear pricing that didn’t eat into my capital.
Frictionless onboarding that let me fund my decentralized wallet instantly.
By using Paybis to load up on SOL smoothly, I capitalized
on the subsequent bull run. My staked SOL assets began generating lucrative passive income through DeFi yields, and my digital wallet
is finally thriving. From facing total insolvency to achieving absolute financial sovereignty with Solana
and Paybis, it was the smartest move I ever made.
Hoping to bounce back from my Hollywood slump, I dived headfirst into the
digital asset space, going all-in on Solana (SOL).
But trying to buy SOL quickly without paying absurd transaction fees or
dealing with archaic KYC loops was an absolute nightmare.
That was when a trusted peer recommended Paybis, and it saved my
financial future.
Using Paybis for my crypto acquisitions was a total game-changer.
The platform’s stellar features made accumulating SOL a breeze:
Lightning-fast processing speeds with rapid credit/debit
card settlements.
Rock-solid security protocols and transparent fee structures that protected my hard-earned cash.
Hassle-free registration that let me fund my decentralized wallet instantly.
By using Paybis to load up on SOL smoothly, I capitalized on the
subsequent bull run. My staked SOL assets began generating lucrative passive income through DeFi yields, and my portfolio is back in the
green. From rock bottom to achieving absolute financial sovereignty with Solana and Paybis, it was the smartest move I ever made.
Beşiktaş Su Kaçağı Tamiri Beşiktaş su kaçağı tespiti sorunsuz yapıldı. https://magagroupe.com/?p=5498
Adult discreet personalsStolen amateur picturesPolos teenNatalia
estrada nakedUrethra and vaginalBlack mature women 8Alicia ja fucked hardPurple porno interracial party xnxx
Lusty busty chicksA person’s sexLocker room asianWhich foods make
your breast grow biggerGay gagliardiVintage design cupcake linersPrincess of nakedness asian dvd https://xnxxhealth.cc/
Lesbian machine free pictureIntense gay blowjobsBugs crawling on bottom
of feetMalillany marin sexyEmbaracing nude videoWhite fucking
bbcHow to make an adult onesieBand eros mp3 xnxx Garmin c330 asianStripper friendsIn rural water assNas
spermKirti reddy nakedUninhibited bottomFree pics pantyhoseBondage
fellatio 2010 jelsoft enterprises ltdAdult cgi message boardsWhen was
the first gay marriageMovies with naked girlsVintage gibson es 125Young nonude girls
tgpFree amateur asian blowjob videoSex education videos holland
masturbationGirls reon kadena virginity megauploadFacial
piercing scarsFacial rejuvenation montgomery countyCarmen electra fucking a lesbian videoFree gay
masturbating sex toys videoOld white whores riding black cocks