व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंग च्या ग्रामीण प्रदेश अध्यक्ष सविता चंद्रे यांच्या कडुन ‘खाकी दुर्गांचा’ सन्मान उमरखेड –

youtube

व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंग च्या ग्रामीण प्रदेश अध्यक्ष सविता चंद्रे यांच्या कडुन ‘खाकी दुर्गांचा’ सन्मान

उमरखेड –

नवरात्र महोत्सव निमित्त आज उमरखेड येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या खाकी वर्दीतील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान वाईस ऑफ मीडिया विंग कडुन उमरखेडचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, एपीआय सारिका राऊत, श्रुती साबळे, माधुरी महामुने, लता खंदारे, विठाई केंद्रे यांचे स्वागत करतांना ग्रामीण प्रदेश अध्यक्ष सविता चंद्रे यांनी सांगितले कि नवरात्र उत्सवानिमित्त आज उमरखेड तालुक्यात ठीक ठिकाणी खाकी वर्दीतील अधिकारी कर्मचारी आपली आपले भर पावसात कर्तव्य पार पाडत असताना तसेच
पोलिस महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या सेवाभावाला अभिवादन करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंग च्या ग्रामीण प्रदेश अध्यक्ष सविता चंद्रे यांच्या कडुन नवरात्री निमित्त विशेष सन्मान करण्यात आला.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!