लातूरला ‘व्हॉईस ऑफ मीडियाचे महिला पत्रकारांसाठी राज्य अधिवेशन सुनंदा पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन, तर डॉ. आशा देशपांडे यांच्या हस्ते समारोप.
लातूरला ‘व्हॉईस ऑफ मीडियाचे महिला पत्रकारांसाठी राज्य अधिवेशन
सुनंदा पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन, तर डॉ. आशा देशपांडे यांच्या हस्ते समारोप.
राजश्री पाटील, वैशालीताई देशमुख, फराह खान, डॉ. कविता राणे यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ महिला पत्रकार यांचा सहभाग
लातूर : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’, महाराष्ट्र महिला विंगच्या वतीने राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाचे आयोजन २४ व २५ ऑक्टोबर २०२६ रोजी थोरमोटे लॉन्स, औसा रोड, लातूर येथे करण्यात आले आहे. महिला पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि व्यावसायिक सक्षमीकरण या विषयांवर या दोन दिवसीय अधिवेशनात विचारमंथन होणार आहे.
७८ देशांमध्ये विस्तारलेल्या आणि ७ लाख ४० हजारांहून अधिक पत्रकारांना जोडणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ या संघटनेच्या महिला विंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील महिला पत्रकारांना एकत्र आणून संघटनात्मक बळकटीकरण, प्रश्नांची मांडणी आणि आगामी वर्षासाठी कृती आराखडा निश्चित करण्याचे नियोजन आहे.
शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’, चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के अध्यक्षस्थानी असतील, तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका व शिक्षणतज्ज्ञ सुनंदा पवार उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. गोदावरी बँक समूहाच्या अध्यक्षा महिला संघटक राजश्री पाटील, वैशालीताई देशमुख आणि प्रसिद्ध टीव्ही अँकर व पत्रकार फराह खान यांची विशेष उपस्थिती असेल. सुनंदा पवार आणि राजश्री पाटील यांची फराह खान प्रगट मुलाखत घेणार आहेत.
रविवार, २५ ऑक्टोबर रोजी समारोप सत्रात प्रा. डॉ. आशा देशपांडे या ‘पत्रकारितेतील महिलांचे स्थान आणि अपेक्षित बदल’ या विषयावर, तर डॉ. कविता राणे या ‘माझी स्वतंत्र पत्रकारिता आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक योगदान’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. लातूरच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई संभाजी पाटील तळेगावकर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात महिला पत्रकारांच्या समस्या, सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक सुरक्षा, आरोग्य विमा, समान संधी, डिजिटल पत्रकारिता, कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय, सायबर सुरक्षा आणि तथ्य पडताळणी यांवर चर्चा होईल. तसेच २० महत्त्वपूर्ण ठराव मांडणे, जिल्हानिहाय कामाचा आढावा घेणे, प्रशिक्षण व कल्याणकारी उपक्रमांचे नियोजन करणे आणि मंजूर ठरावांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची दिशा निश्चित केली जाणार आहे.
“महिला पत्रकारांचा सन्मान, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन हे केवळ चर्चेचे विषय न राहता त्यासाठी ठोस कृती होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील महिला पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ देणे, संघटनात्मक एकजूट मजबूत करणे आणि वर्षभरासाठी कृतीशील कार्यक्रम निश्चित करणे, हा या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील निमंत्रित महिला पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सक्षमीकरणाच्या चळवळीला बळ द्यावे,” असे आवाहन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,प्रमुख वैशाली पाटील यांनी केले.
अधिवेशनाच्या आयोजनात राष्ट्रीय महिला संघटक रश्मी मारवाडी, विभागीय प्रदेशाध्यक्ष रोशनी बैस व सोनल महाडिक यांच्यासह महिला विंगचे राज्यस्तरीय पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष सहभागी आहेत. महिला पत्रकारितेला अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रभावी बनवण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजक वैशाली पाटील यांनी सांगितले.
——————-


महिला पत्रकारांच्या हक्क, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबनावर केंद्रित हे राज्यस्तरीय अधिवेशन महत्त्वाचे वाटते; असे व्यासपीठ चर्चेपुढे जाऊन प्रत्यक्ष कृती आणि पाठपुराव्यापर्यंत पोहोचले तर त्याचा परिणाम अधिक ठोस होईल.
footbillion.im
लातूरमध्ये होणारे महिला पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन महत्त्वाचे वाटते — सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि डिजिटल पत्रकारिता यांसारख्या विषयांवर ठोस चर्चा होणे आवश्यक आहे. असे व्यासपीठ महाराष्ट्रातील महिला पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या प्रश्नांना बळ देईल.
hackertube.live
Bài viết chia sẻ rất chi tiết và hữu ích, tôi cũng đã tham khảo thêm nhiều thông tin trước khi tham gia và thấy mọi thứ hoạt động khá mượt mà sportzfy TONY11-09
महिला पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबन यावर केंद्रित हे दोन दिवसीय राज्य अधिवेशन महत्त्वाचे वाटते; चर्चेतून ठोस कृती आराखडा तयार होणे आवश्यक आहे.
shiqishidai.wiki
महिला पत्रकारांच्या हक्क, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबनासाठी समर्पित असे हे दोन दिवसीय अधिवेशन महत्त्वाचे वाटते. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील महिला पत्रकारांना एका व्यासपीठावर आणण्याचा आणि ए आय, सायबर सुरक्षा व तथ्य पडताळणीसारख्या सध्याच्या विषयांवर चर्चा करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.
redeematlas.com
The bonuses they offer are actually decent and not just clickbait. I had a blast playing on bdfk77 last night!
महिला पत्रकारांच्या हक्क, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबनावर केंद्रित हे दोन दिवसीय राज्य अधिवेशन महत्त्वाचे आहे; चर्चा आणि ठरावांसोबत त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणेही तितकेच आवश्यक आहे.
wasmarcade.sbs
Finally found a reliable link that actually works without any lag. The login process is super straightforward and secure. Cheers to perabetcasinologin.
महिला पत्रकारांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबनावर केंद्रित हे राज्यस्तरीय अधिवेशन महत्त्वाचे वाटते; त्यात मांडल्या जाणाऱ्या ठरावांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणेही तितकेच आवश्यक आहे.
xvideodownloader.best
महिला पत्रकारांच्या सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि व्यावसायिक सक्षमीकरणावर चर्चा करणारे हे राज्य अधिवेशन महत्त्वाचे आहे; अशा मंचांमधून प्रश्नांची मांडणी आणि ठोस कृती आराखडा निश्चित होण्याची अपेक्षा आहे.
fngauge.space
Thanks for sharing this explanation. It is good to see attention given to both potential benefits and limitations. I will be checking out other articles on the site.
Thanks for sharing this explanation. I appreciate that the article keeps the explanation clear and practical. Thanks again for the useful content.
This article is a helpful read. It is helpful to understand the basics before making decisions about personal wellbeing. I may explore some of the other articles on this site.
This is a useful overview of the subject. It is good to see the importance of context included in the discussion. I appreciate the time taken to explain the subject.
This is a useful overview of the subject. It is sensible to consider the full picture rather than focusing on one detail. The straightforward writing makes a difference.
This is a useful overview of the subject. The subject deserves careful attention, and this is a good introduction. A follow-up article would be interesting.
This is a thoughtful explanation of the topic. It helps to understand both the possibilities and the limitations discussed. I hope to see more content like this.
Thanks for sharing this information. This gives readers a useful foundation for further learning. A follow-up article would be interesting.
This is a thoughtful explanation of the topic. It helps to understand both the possibilities and the limitations discussed. I hope to see more content like this.
Whats Happening i’m new to this, I stumbled upon this I have found It absolutely helpful and it has helped me out loads. I hope to give a contribution & assist other customers like its aided me. Great job.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या महिला पत्रकार अधिवेशनात महिला पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि डिजिटल पत्रकारिता, एआय, सायबर सुरक्षा यांसारख्या विषयांवर चर्चा होणार असल्याचे वाचून चांगले वाटले. ३६ जिल्ह्यांतील महिला पत्रकारांना एकत्र आणून ठोस कृती आराखडा ठरवण्याचा उपक्रम उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.
fngauge.space
This is a thoughtful explanation of the topic. I like that the article keeps the discussion measured and reader-friendly. This is a good starting point for anyone learning about the topic.
This post offers a good starting point. It is helpful to understand the basics before making decisions about personal wellbeing. The balanced tone is appreciated.
There are several useful points here. This encourages a thoughtful approach instead of relying on quick conclusions. Keep up the informative work.
The writing makes the subject approachable. This encourages a thoughtful approach instead of relying on quick conclusions. Please continue publishing clear guides on health topics.
Thanks for sharing this information. It is always worth checking trustworthy sources before acting on health information. Keep up the informative work.
Thanks for putting together this guide. The subject deserves careful attention, and this is a good introduction. I appreciate the reader-focused writing.
I learned a few things from reading this. Readers should remember that personal circumstances can vary. A useful read that I can refer back to.
Thanks for sharing this explanation. This encourages a more informed approach rather than relying on assumptions. Keep up the informative work.
Good to see this topic covered in a balanced way. It is good to be reminded that results and experiences can differ. I hope to see a follow-up covering this in more detail.
This is a thoughtful look at the subject. It is helpful to separate established information from claims that need more research. I would be interested in reading a follow-up.
This site has a great community and the rewards are actually fair. I feel like I have a real chance here. Check out niowinwin.
The information here is worth considering. The information gives readers a sensible place to continue their research. Keep up the informative work.
I appreciate the balanced approach in this article. The clear structure makes it easier to follow the main ideas. Keep up the informative work.
This article is a helpful read. It is helpful to understand the basics before making decisions about personal wellbeing. I look forward to reading more articles like this.
Thanks for sharing this information. It is always worth checking trustworthy sources before acting on health information. I may explore some of the other articles on this site.
Thanks for sharing this information. It helps to understand both the possibilities and the limitations discussed. Thanks again for sharing a useful resource.
A well-organized article with practical context. It is sensible to compare information from reliable sources. I hope to see a follow-up covering this in more detail.
This post gives readers a good starting point. It is good to be reminded that results and experiences can differ. Looking forward to reading more posts like this.
Very well explained and easy to follow.\
I will be exploring more topics on this website.\
I appreciate the helpful details included here.\
Thanks for sharing this interesting discussion.\
महिला पत्रकारांच्या हक्क, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबनावर केंद्रित हे दोन दिवसीय राज्य अधिवेशन महत्त्वाचे आहे. डिजिटल पत्रकारिता, एआय, सायबर सुरक्षा आणि तथ्य पडताळणी यांसारख्या विषयांवर चर्चा होणे काळाची गरज आहे.
theendlessdivegame.sbs
या अधिवेशनात महिला पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांवर चर्चा होणार असल्याचे वाचून चांगलं वाटलं; अशा मंचांमधून प्रत्यक्ष कृती आणि शासनाकडे पाठपुरावा होणं महत्त्वाचं आहे.
ported2browser.sbs
महिला पत्रकारांच्या हक्क, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबनावर केंद्रित असलेले हे राज्यस्तरीय अधिवेशन महत्त्वाचे आहे. डिजिटल पत्रकारिता, सायबर सुरक्षा आणि तथ्य पडताळणी यांसारख्या विषयांवर चर्चा होणे काळाची गरज आहे.
Free website templates
Chơi tại cricfy tv live match thấy mọi thao tác đều nhanh gọn và tiện lợi. TONY10-28
Your blog continues to be a pleasant place to find thoughtful explanations. Thanks for sharing it; I will be checking out more of your posts.
This explanation is easy to follow. I would look for reliable evidence before relying on any supplement claims. Clear information helps readers ask better questions.
I appreciate the clear presentation. The details can be useful when comparing products and their labels. This gives me several points to check next.
This explanation is easy to follow. I would look for reliable evidence before relying on any supplement claims. I appreciate the reminder to do independent research.
I found this article useful. Checking the official product information can help clarify the details. I will use this as a starting point for further research.
Thanks for sharing this overview. It is a good idea to make an informed decision rather than relying on advertising alone. This gives me several points to check next.
This explanation is easy to follow. Anyone with persistent nerve symptoms should discuss them with a healthcare professional. The extra context is appreciated.
I enjoyed the calm and conversational style you used to discuss these ideas. This is definitely a page I will keep in my bookmarks.
The explanation of how this article covers metabolic health basics and gives readers a good starting point.
I found the explanation of the points raised about comparing serving sizes and directions with useful context for readers.
This explanation is easy to follow. It helps to separate general wellness information from proven medical benefits. This makes the subject easier to evaluate.
This is a straightforward and informative read. Readers should compare the available evidence with any claims being made. This makes the subject easier to evaluate.
This post offers how this article covers understanding supplement labels that is practical and straightforward.
Good read on healthy lifestyle habits in clear language.
The section on this overview of reading product claims critically and encourages careful consideration.
The explanation of how this article covers men’s general wellness for people doing their own research.
Thanks for sharing the role of regular physical activity in clear language.
This post offers how this article covers sleep and its role in daily energy with a balanced perspective.
Thanks for explaining how this article covers the difference between wellness support and treatment and gives readers a good starting point.
Good information about looking for transparent product information while keeping expectations realistic.
I found the explanation of the points raised about understanding supplement labels and gives readers a good starting point.
This is a useful introduction to the information about healthy blood pressure habits and encourages careful consideration.
Great article, very helpful!
Your writing has a natural flow that makes it easy to keep reading. Thanks for sharing it; I will be checking out more of your posts.
Useful context for understanding this overview of the difference between sleep support and treatment that is practical and straightforward.
I appreciate the information about comparing serving sizes and directions with a balanced perspective.
A clear overview of the information about the difference between wellness support and treatment that is practical and straightforward.
Good information about understanding supplement labels with a balanced perspective.
This is a helpful reminder about the points raised about the importance of realistic expectations without overcomplicating the subject.
Good read on balanced nutrition and wellness in clear language.
Helpful overview of this overview of asking informed questions before buying and encourages careful consideration.
This is a helpful reminder about the points raised about healthy nail growth with useful context for readers.
Useful context for understanding this overview of asking a healthcare professional about nail concerns with a balanced perspective.
This article gives readers healthy habits that support concentration for people doing their own research.
This post offers how this article covers mental clarity without overcomplicating the subject.
The discussion of the points raised about the role of regular activity that is easy to follow.
This gives readers how this post covers the difference between marketing and evidence and gives readers a good place to start.
Thank you! I really enjoyed reading this. I found similar info here: https://lightroom.adobe.com/u/maksymmelnyk3/
This really helped me a lot.
This was one of the more useful explanations I have found on this subject. I would love to read a follow-up with a few more real-world examples.
This post makes it easier to explore the subject.
Thanks for the useful insights.
An informative post with useful points.
This was an enjoyable and informative read.
This post offers a helpful perspective on personal care.
I found the information about nail strength valuable.
The article offers a clear explanation of the important details.
The article makes wellness information accessible.
The section about hair damage was easy to follow.
This is a well-presented article about hair maintenance.
I appreciate the focus on understanding hair concerns.
I enjoyed reading this overview of collagen and wellness.
Great resource for understanding women’s hair concerns.
I found the topic of skin elasticity interesting.