उमरखेड येथे शिवसेनेचा संवाद मेळावा -. साहेबराव कांबळे शिवसेना बुधवारी; पक्ष संघटनावर भर

youtube

उमरखेड येथे शिवसेनेचा संवाद मेळावा बुधवारी; पक्ष संघटनावर भर

 

 

उमरखेड
शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” या अभियानांतर्गत शिवसैनिकांचा संवाद मेळावा दिनांक १ जुलै ला बुधवार, सकाळी ८.४५ वाजता उमरखेड येथील आर्यवैश्य भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला शिवसेनेचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार हेमंत पाटील हदगाव चे आमदार बाबुराव कदम कोहळीकर, पराग पिंगळे, यशवंत पवार, श्रीधर मोहड तसेच महिला जिल्हाप्रमुख वैशाली मसाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मेळाव्यात पक्ष संघटन अधिक प्रभावी करण्याबरोबरच प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा उभारणे, प्रत्येक घरापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविणे, नवीन शिवसैनिकांची नोंदणी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी तसेच बूथस्तरावरील संघटन मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवसैनिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेण्याचाही कार्यक्रमात समावेश आहे.
या संवाद मेळाव्यास उमरखेड-महागाव विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते साहेबराव कांबळे, चितंगराव कदम, डॉ. बी. एन. चव्हाण, राजू राठोड, प्रवीण पाटील मिराशे, संजय जाधव, रवि रुडे, संतोष जाधव, कपील चव्हाण, लक्ष्मीबाई पारवेकर आणि सुनिता देशमुख यांनी केले आहे.

पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे आणि तळागाळातील शिवसैनिकांशी थेट संवाद साधणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश असून, या कार्यक्रमाकडे उमरखेड-महागाव परिसरातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

29 thoughts on “उमरखेड येथे शिवसेनेचा संवाद मेळावा -. साहेबराव कांबळे शिवसेना बुधवारी; पक्ष संघटनावर भर

  1. A balanced comparison involving a hookup site, needs context about fake-profile prevention, scam reporting, unwanted-message controls, billing transparency, and the handling of personal information. Those avoiding subscriptions should confirm which actions are genuinely available on the free tier. Local experience may differ substantially from national reputation or broad user totals.

  2. A neutral evaluation of a hookup site, should avoid absolute claims and instead explain which audience the platform serves, how active it appears locally, and what limitations users may encounter. Those avoiding subscriptions should confirm which actions are genuinely available on the free tier. Careful testing makes it easier to identify whether the audience actually fits.

  3. Котлотрейд https://kotlotrade.ru надежный поставщик промышленного оборудования в Новосибирске. В нашем ассортименте: водогрейные котлы, горелки. Гарантируем качество и выгодные условия. Звоните!

  4. Нужен кейтеринг на мероприятие? https://kejtering-moskva.ru с доставкой и обслуживанием мероприятий любого масштаба. Фуршеты, банкеты, кофе-брейки, корпоративные праздники и частные события. Поможем составить меню, рассчитать количество блюд и организовать подачу.

  5. Все о здоровье: https://fithealthloss.ru эффективные тренировки, правильное питание, контроль веса, восстановление и полезные привычки. Актуальные рекомендации и практические материалы для поддержания хорошей физической формы.

  6. Решил заняться бизнесом? открытие ип помощь в регистрации индивидуального предпринимателя и подготовке необходимых документов. Узнайте, как открыть ИП, выбрать подходящую систему налогообложения и пройти регистрацию без лишних сложностей.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!