जिनिंग प्रेसींग संस्था निवडणुकीत २२९ उमेदवारां नी दाखल केले अर्ज ; संस्थेची १८ जुनला

youtube

जिनिंग प्रेसींग संस्था निवडणुकीत २२९ उमेदवारां नी दाखल केले अर्ज ; संस्थेची १८ जुनला !
शहर प्रतिनिधी / १९ मे
उमरखेड –
जिनिंग प्रेसींग संस्थेची निवडणुक येता १८ जुनला होवू घातली असुन उमेदवारासाठी नाम निर्देशन पत्र १५ ते १९ मे असा चार दिवसा चा अवधी होता यामध्ये अनुसुचित जाती जमाती १७ , महीला सदस्या २७ , विजाभज १९ , इतर मागासवर्गीय २५ , सहकारी संस्था १४ , आणि वैयक्तीक सभासद मुळावा , उमरखेड , विडूळ , ढाणकी , बिटरगाव ( बू ) गटातुन उमेदवारी १२७ जनानी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे तेव्हा एकुण सर्व गटा मधून एकुण २२९ जनांची संख्याबळ झाले आहे
संस्था निवडणुकीत वैयक्तीक सभासद मतदार ६ हजार ४८० तर सहकारी संस्था सभासद मतदार ३५ असे एकुन ६ हजार ५१५ मतदार सभासद मतदानास करण्यास पात्र ठरणार आहे नाम निर्देशन पत्राची छाननी २२ मे रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २३ मे ते ६ जुन असा कालावधी आहे ही निवडणुक १६ संचालकासाठी होऊ घातली आहे .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!