ढाणकी येथील घरकुल ,रस्ते,पाणी या विविध मागण्या साठी काँग्रेस कमिटी ढाणकी” च्या वतीने भव्य मोर्चा

youtube

ढाणकी येथील घरकुल ,रस्ते,पाणी या विविध मागण्या साठी काँग्रेस कमिटी ढाणकी” च्या वतीने भव्य मोर्चा

ढाणकी – यवतमाळ जिल्ह्यातील शेवटचे टोक हे ढाणकी शहर मनुन ओळखले जाते. ढाणकी नागरिकांना विविध समस्या नं समोर जावे लागत आहे.काँग्रेस कमिटी च्या वतीने विविध समस्या साठी नगरपंचायत वर भव्य मोर्चा धडकला. व आदिवासी नुत्या तुन आमच्या विविध मागण्या पुर्ण करा.ढाणकी नगर पंचायत ने केलेली टॅक्स वाढ त्वरित रद्द करण्यात यावी.घरकुलचा हप्ता लवकर देणे.टेम्भेश्वर नगर मध्ये वास्तव्यास असणाऱ्या लोकांना मालकी पट्टी देणे.ढाणकी येथील रस्ते बनवा आणि ते उत्कृष्ट दर्जाचे असावे. भीषण समस्या पाणी टंचाई,ढाणकी वासियांना कमीत कमी ‘8’दिवसाआड तरी पाणी मिळावे.राहिलेल्या उर्वरित लोकांना लवकरात लवकर घरकुल देण्यात यावे.अशा अनेक विविध मागण्या साठी.
“काँग्रेस कमिटी ढाणकी” च्या वतीने भव्य दिव्य मोर्चा यावेळी काँग्रेस चे नेते बाळासाहेब चंद्रे , काँ .चे शहर अध्यक्ष.अमोल तुपेकर,राहुल चंद्रे,गजानन मिटकरे ,व काँग्रेसचे पद अधिकारी व नागरिक या मोर्चा ला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!