आदर्श महिला ग्रामसंघ मार्लेगाव कार्य लयाचे उदघाटन गटविकास अधिकारी मा.मुंडकर यांच्या हस्ते संपन.

youtube

उमरखेड…. उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथे गटविकास अधिकारी मा.श्री गजानन मुंडकर यांनी ग्रामसंघ कार्यलयाचे उद्घाटन केले व महिलाशी संवाद साधला त्यात त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून होणार फायदा महिलांन कडून जाणून घेतला त्यात महिलानी त्याच्या यशोगाथा सांगल्या त्यामध्ये महिला नी समूदाय गुंतवणूक निधी, फिरता निधी मधून कुकुटपालन,दूध व्यवसाय,वाहन,शिलाई मशीन,सेंद्रिय शेती,कँटीन,मंडप डेकोरेशन,असे वेगवेगळे उपक्रम उमेद अभियाना मार्फत करण्यात आले असे सांगितले सदरील कार्यक्रमास तालुका वेवस्थापक रामदास इटकरे,प्रभाग समनव्यक माधुरी दळवी हे उपस्थित होते.

1 thought on “आदर्श महिला ग्रामसंघ मार्लेगाव कार्य लयाचे उदघाटन गटविकास अधिकारी मा.मुंडकर यांच्या हस्ते संपन.”

  1. Thanks for putting this together! I honestly liked the way you explained “narishaktinews.com
    Best News Insight.” — it’s rare to see such a practical write-up.
    I’ve been reading up on this topic too, and I keep a small guide over here:
    melbet apk download (Silas) Great
    work!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!