जलतरण पंटूची जोरदार तयारी.

जलतरण पटूंची जोरदार तयारी.
उमरखेड/
उमरखेड येथील जलतरण खेळाडूनी कोरोना काळ वगळता जलतरण स्पर्धेत मग ती जिल्हा स्तरावर ,अमरावती,नागपूर विभागीय स्तरावर असो त्या मध्ये तालुक्यातील जलतरण खेळाडूंनी विविध जल क्रीडा प्रकारत आपला दबदबा निर्माण केला होता त्या मध्ये कु स्नेहल घाडगे,अनुष्का कदम,चोधरी बंधू,दानिश, कु निळे, कृष्णा रणमले, आदी खेळाडू चा समावेश होता आता कोरोना हा संपल्यात जमा झाला आहे त्यामुळे येथील जलतरण तलावात नवीन जलतरण पटू जलक्रीडा विविध प्रकारात . वानखेडे,सोहम नाग्रपवाड, डोम यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. तसेच जिल्हा जलतरण क्रीडा स्पर्धात ते भाग घेतील असे कोच डोम यांनी सांगितले
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.