आमदारच्या पत्नीने केली आत्महत्या – (मुंबई)
मुंबई
विद्यमान शिवसेना आमदाराच्या पत्नीने त्यांच्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून आत्महत्येमागचे खरे कारण अद्याप समोर आले नसले तरी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे..
शिवसेनेचे कुर्ला विधानसभेचे विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी मंगेश कुडाळकर यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक बातमी समोर आली असून त्यांनी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. त्यामळे एकच खळबळ उडाली आहे. रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या नेमकी का केली याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी रजनी कुडाळकरांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे….




I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article. https://www.binance.com/register?ref=W49FLGDN