इंजि हरजिंदर सिंघ संधू सामाजिक कार्यकर्ते याना रत्नश्री 2022 पुरस्कार

youtube

इंजि हरजिंदर सिंघ संधू सामाजिक कार्यकर्ते याना रत्नश्री 2022 पुरस्कार

नांदेड…

शहर जिल्हाध्यक्ष सोशल मीडीया काँग्रेस नादेंड व जिल्हा सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नादेंड यांना नॅशनल चाईल्ड ॲण्ड वुमेन काऊनसील च्या वतीने उत्तम सामाजिक कार्याची दखल घेऊन इंजि हरजिंदर सिंघ संधू यांना यंदाचा “रत्नश्री अवार्ड 2022” जाहीर करण्यात आला
यावेळी हरजिंदर सिंघ संधू यांनी चाईल्ड अॅण्ड वुमेन काऊनसीलचे आभार मानले व सामाजिक कार्य जोमाने सुरू ठेवण्याचे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!