आदर्श’चे रोजगार प्रशिक्षण माजी जि.प.उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांचे प्रतिपादन;. आदर्श बहुउद्देशीय प्रसारक महिला मंडळाचा उपक्रम. बेरोजगार युवक व युवतीचे जीवनमान उंचावण्यासाठी आदर्शानी घेतला आदर्श उपक्रम – डॉ प्रा मिनाक्षि पानझाडे

‘आदर्श’चे रोजगार प्रशिक्षण
माजी जि.प.उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांचे प्रतिपादन;.
आदर्श बहुउद्देशीय प्रसारक महिला मंडळाचा उपक्रम. बेरोजगार युवक व युवतीचे जीवनमान उंचावण्यासाठी आदर्शानी घेतला आदर्श उपक्रम – डॉ प्रा मिनाक्षि पानझाडे
यवतमाळ :
विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी त्यांना रोजगार प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे विविध प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी केले.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता आदर्श बहुउद्देशीय प्रसारक महिला मंडळाच्या(बेलोरा) वतीने स्थानिक गेडामनगरातील डॉ. मानेचा जुना दवाखाना येथे कार्यालयाच्या वोकेशनल ट्रेनिंगचे उद्घाटन २ सप्टेंबर रोजी पार पडले.याप्रसंगी ते बोलत होते. या ट्रेनिंग सेंटर मधून विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण देणे सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय डांगे होते.एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प पांढरकवडाचे मयूर गेडाम, आदर्श संस्थेच्या अध्यक्षा प्रा.डॉ.मीनाक्षी सावळकर (पानझडे) प्रामुख्याने उपस्थिती होत्या. कार्यक्रमाला विविध ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध वस्तूचे बाजारीकरण व मार्केटिंग करण्याचे आश्वासन यावेळी संस्थेने दिले. संचालन व्होकेशनल ट्रेनिंगच्या संचालिका प्रा.डॉ.मीनाक्षी पानझाडे तर आभार मयूरी नेवारी यांनीऊ मानले. यावेळी वैष्णवी कासार, साक्षी जांभुळकर, गौरी जांभुळकर, राखी कासार, पार्वती शिवणकर, देविका कीर्ती, रवीना गवते, संगीता टेकाम, कांचना थाराम, राणी पाटेकर, गुंफा बोरकर, संगीता कासार, भाग्यश्री कासार, गायत्री पडोळ, अनघा इंदोरे, सपना गजभिये, पूनम कार, तेजस्विनी महाजन, पल्लवी पाटील, अहमद सय्यद आदी प्रशिक्षणार्थ्यांसह महिलांची उपस्थिती होती.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://www.binance.info/ph/register-person?ref=B4EPR6J0
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?