मुकया जनावाराची पाणी देऊन तहान भागवणारे उमरखेड चे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे.
मुकया जनावाराची पाणी देऊन तहान भागवणारे उमरखेड चे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे
उमरखेड –
उन्हाळ्याची चाहुल लागताच पिण्याच्या पाण्यासाठी मानवी वस्तीकडे वन्यप्राणी धाव घेत आहेत . तर शहरी वस्तीत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत निवासस्थानाच्या आवारात आलेल्या वानराची तहान बिसलेरीच्या पाण्याने शमविताना उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे



