पत्रकार डॉ. पठाण यांनी 75 वय असलेल्या मातेचा केला सत्कार जागतिक महिला दिन निमित्त.

youtube

पत्रकार डॉ. पठाण यांनी 75 वय असलेल्या मातेचा केला सत्कार जागतिक महिला दिन निमित्त

उमरखेड – आज आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन हा सर्व ठिकाणी साजरा केला जातो व सर्व क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला जातो तसंच आज एक 75 वर्षीय मातेचा सत्कार करताना पत्रकार डॉक्टर आयुब खान पठाण यांनी शाल नारळ देऊन व गळ्यात हार घालून त्या मातेचा सन्मान केला हा आगळा वेगळा सन्मान पहावयास मिळाला
सोनाबाई हरी खानजोडे रा पेवा ता हदगाव वय 75 वर्ष यांची आज जागतिक महिलादिना निमित्ताने मातेचा शाल हार खाऊ व भेट वस्तू देऊन डॉ आयुबखाँ पठाण अध्यक्ष दर्पण संपादक पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!