आज स्त्रीरोग व अस्थिरोग मोफत तपासणी शिबीर राहत क्लीनिक नांदेड रोड येथे होणार शिबिर
आज स्त्रीरोग व अस्थिरोग मोफत तपासणी शिबीर
राहत क्लीनिक नांदेड रोड येथे होणार शिबिर
प्रतिनिधी
उमरखेड :- राहत मल्टीपरपज ऑर्ग नायझेशन उमरखेड अंतर्गत चालणाऱ्या राहत क्लीनिक उमरखेड ने मागील तीन वर्षा पासून तपासणी फी 20 रुपये व स्वस्त दरात औषधी , रक्त तपासण्या करून अद्यापावेतो 35 हजार रुग्णांना सेवा पुरविल्या आहेत .
सेवेच्या श्रुंखलेत आज रविवार दिनांक 3 मे रोजी सकाळी 9 ते 1 वाजे पर्यंत राहत क्लीनिक नांदेड रोड उमरखेड येथे मोफत स्त्री रोग व अस्थि रोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .
यात मनक्याचे आजार, अस्थिरोग, अॅक्सीडेंट,फ्रैक्चर,कंबरदुखी,गुडघेदुखी,संधीवात,आमवात,हाता-पायाला मुंग्या येणे,मान दुखणे,पाठ दुखणे , इनफर्टीनिटी ,गर्भ पिशवीचे च्या समस्या,गर्भ पिशवीची गाठ ,अंडाशयाची गाठ,अंग बाहेर पडणे,गर्भनलिकेच्या अपेंडिक्स,गर्भपिशवीचा तोंडाचा
व अंडाशयाच्या कॅन्सरचे निदान,गर्भ पिशवीतील पडदा व गाठ ,वंध्यत्व या आजारावर मोफत तपासणी मोफत केल्या जातील .
या शिबीराब डॉ . आशिष खांबाळकर
(अस्थिरोग व संधीवात तज्ञ ) ,डॉ.श्याम भुजंगराव दळवी (स्त्रीरोग तज्ञ ) ,डॉ.ऋतुजा श्याम दळवी (प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ ) सेवा देणार आहेत .
तपासणी,इसीजी , शुगर तपासणी, बिपी तपासणी मोफत करण्यात येणार असुन रक्त तपासण्या व औषधी सवलती च्या दरात देण्यात येणार आहे .
अस्थिरोग विकारा वरील रुग्णांचे सर्व योजना मध्ये मंजूर शस्त्रक्रिया खांबाळकर रुग्णालयात मोफत करण्यात येतील
सर्व गरजवंतानी या शिर्बावाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे सचिव शेख आसीफ अन्सारी यांनी केले आहे .राहत मल्टीपरपज ऑर्ग नायझेशन उमरखेड


I love the community vibe and the fair play aspect of this site. It feels like a trustworthy place to put my time and money. Definitely give phstrzbet a try.
[3106]Caesars লগইন এবং বিকাশ দিয়ে সেরা অনলাইন স্লট গেম খেলুন,caesars login করার নিয়ম জানুন এবং বিকাশ দিয়ে অনলাইন casino গেম খেলুন। সহজে caesars app download apk করে লাইভ casino খেলার নিয়ম শিখুন। আজই যুক্ত হন। visit: caesars
If you are looking for a secure way to get into your account and start winning, this is the place. superace777login makes the whole process seamless.
Super easy to get started and the login process is seamless. I love how straightforward everything is here. Give toge123login a try, you wont regret it.
Super easy to register and start playing. No complicated steps, just pure fun and excitement. Join no1jililogin