उमरखेड बार असोसिएशन निवडणूक 2022 अध्यक्षपदी अँड. विठ्ठल गायकवाड तर सचिव अँड. एन.डि. कदम.

youtube

*उमरखेड बार असोसिएशन निवडणुक 2022 अध्यक्ष पदी अँड .विठ्ठल गायकवाड तर सचिव अँड एन.डी कदम*

उमरखेड

आज उमरखेड येथे बार असोशियन निवडणूक 2022 ही जाहीर झाली. अध्यक्षपदी अँड. विठ्ठल गायकवाड 54 मताने विजयी तर अँड शिंदे 46 मतानी पराभूत .तर उपाध्यक्ष पदी अँड. विशाल रूडे 50 मताने विजयी, तर अँड. कोतावर पराभूत 42 मतांनी ,सचिवपदी अँड. एन .डी कदम 60 मताने विजयी तर शिवाजी वानखेडे 38 मतांनी पराभूत झाले. कोषाध्यक्ष पदी सावतकर बिनविरोध विजयी. निवडणूक पार पडली. ही निवडणूक पाहणारे निवडणूक निर्णय अधिकारी अँड .आर. आर .पाडे यांनी काम पाहिले व सर्व वकील संघ नवनिर्वाचित अध्यक्ष निवडणूक आलेल्या सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा देताना अँड जितेंद्र पवार ,अँड जेन ,अँड गजेंद्र चंद्रे,अँड मुटकुळे,अँड काळेश्वर, अँड नाईक ,अँड दवने,अँड सोदागर व सर्व नी शुभेच्छा व अभिनंदन केले.

Google Ad
Google Ad

1 thought on “उमरखेड बार असोसिएशन निवडणूक 2022 अध्यक्षपदी अँड. विठ्ठल गायकवाड तर सचिव अँड. एन.डि. कदम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!