उमरखेड येथील सरडा यांच्या पेट्रोल पंपालाआग लावण्याचा प्रयत्न?

youtube

सरडा यांच्या पेट्रोल पंपालाआग लावण्याचा प्रयत्न?

उमरखेड

उमरखेड शहराच्या मध्यभागी असलेल्या सारडा पेट्रोल पंपाला आग लावण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तीने केला असून त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही अज्ञातांनी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेले टायर पेटवून दिले आणि पेट्रोल पंपाला आग लावण्याचा प्रयत्न केला स्थानिक पोलीस अग्निशामक यांच्या मदतीने ही आग ताबडतोब भिजवण्यात आली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे शहरांमध्ये मागील काही दिवसापासून अशा घटना घडत आहेत 17 तारखेच्या सकाळी पोस्ट ऑफिस मधला जनरेटर सुद्धा पेटवून दिला होता आणि जगदंबा देवीकडे बांधकाम चालू असून त्या ठिकाणी सुद्धा अज्ञातांनी अनुचित प्रकार घडवण्याचा प्रयत्न केला पण पोलीस प्रशासनाच्या सावधान सावधान ती मुळ असा कोणताही प्रकार घडला नाही येणाऱ्या काळामध्ये उमरखेड नगर परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे कोणीतरी मुद्दामहून दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहे असंच दिसत आहे .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!