पिरंजी येथे आमदार ससाने यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन

youtube

पिरंजी येथे आमदार नामदेवराव ससाने यांच्या हस्ते विकास कामाचे भुमिपुजन.

 

दिनांक २३/११/२०२१ रोजी मौजे पिरंजी येथे माननीय आमदार नामदेवराव ससाने (महागाव उमरखेड विधानसभा) यांच्या स्थानिक निधीतून सिमेंट काँक्रेट रोड च्या कामाचे भूमिपूजन व फलकाचे अनावरण माननीय आमदार नामदेवराव ससाने भाजपा तालुका प्रमुख सुदर्शन रावते व बुथ प्रमुख पिरंजी प्रकाश लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यावेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये कोविड लसीकरणाचा कॅम्प काम चालू होता त्या ठिकाणी साहेबांनी सदिच्छा भेट देऊन आमदार साहेबांनी संबोधित केले या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला गावचे सरपंच- शारदा शाम होलगिरे
उपसरपंच- शंकर तुकाराम सुळ
ग्रा. सदस्य- नारायण काळे,देवानंद पाईकराव,संतोष भवाळ, कृष्णा लोखंडे.
तंटामुक्ती अध्यक्ष – दत्ता मुरमुरे
उपाध्यक्ष – संजय आडे
पोलिस पाटील – चिंतामण मुरमुरे
बिरसा समिती- विश्वानाथ मुरमुरे, बापूराव पोटे, रामराव खुपसे
गावकरी मंडळी- राजाराम जाधव, मारोती मुरमुरे, शिवाजी लोखंडे, विजय नखाते, माधव खुपसे व समस्त गावकरी मंडळी पिरंजी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!