बोरबनातुन पॅशन प्रो हिरो दुचाकी केली लंपास

youtube

बोरबनातुन पॅशन प्रो हिरो दुचाकी केली लंपास

उमरखेड : शहरातील साई

नगर येथील रहीवाशी पाडूरंग नागोराव कानकाटे वय (५३) यांची मोटारसायकल एमएच 29 AV 8356 क्रंमाकाची पॅशन प्रो हिरो कंपनीची गाडी अंदाजे कीमत ५० हजार रुपयाची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे पुन्हा एकदा मोटारसायकल चोरट्यांची टोळी सक्रीय झाल्याची चर्चा आहे.

पाडूरंग कानकाटे हे १२ एप्रिल रोजी रात्री आपल्या मोठे भाऊ आनंदराव कानकाटे रा. बोरबन यांची भावाची तब्येत चांगली नसल्यामुळे बोरबन येथे त्यांच्या घरी विचारपूस करायला गेले होते

अज्ञात इसमाविसद्ध गुन्हा दाखल

त्यादरम्यान त्यांनी आपल्या मोठ्या भावाला विचारपूस करीत असताना तेवढ्यात त्या भागातील वीज गेली आणि विज गेल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोटरसायकल ११ ते ११:३० च्या दरम्यान चोरून नेल्याची निदर्शनात त्यांच्या आले. पांडुरंग कानकाटे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. असुन पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहेत.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!