श्रीमती गयाबाई काशीराव चंद्रे यांचे निधन.

youtube

*-निधनवार्ता-*

*श्रीमती गयाबाई काशीराव चंद्रे यांचे निधन.*

*प्रतिनिधी/ढाणकी*
सविता चंद्रे
ढाणकी येथील प्रतिष्ठित नागरिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उमरखेड तालुका संघचालक आनंदराव चंद्रे व प्रा. महेश पाटील चंद्रे यांच्या मातोश्री श्रीमती गयाबाई काशीराव चंद्रे यांचे दिनांक ९ ऑगस्ट रोजी आकस्मिक निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, दोन सुना, नातू, नातसुन, नातजावई व पणतू असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!