अश्विनी मेमोरियल हाँस्पिटल मध्ये दंत चिकित्साचा शुभारंभ… वडवणी

- अश्विनी मेमोरिअल हाँस्पिटलमध्ये दंत चिकित्सा विभागाचा शुभारंभ
डाँ.दोडताले दापत्याचा आरोग्य सेवेतून जनसेवा
वडवणी ..
अश्विनी मेमोरिअल हाँस्पिटलच्या मध्यमांतून आरोग्य सेवेची जनसेवा करणारे डाँ.आसाराम दोडताले यांच्या अर्धागिणी डाँ.स्वाती दोडताले यांनी याचं हाँस्पिटलमध्ये दंत चिकित्सा विभाग सुरु केला आहे.यांचा शुभारंभ काल विविध मान्यवरांच्या साक्षीने संपन्न झाला आहे.
वडवणी शहरातील मध्यभागी मेन रोड वरती डाँ.आसाराम दोडताले यांच्या संकल्पनेतून अश्विनी मेमोरिअल हाँस्पीटल सुरु करुन आरोग्य सेवेच्या मध्यमांतून जनसेवा करत आहेत.तर त्यांच्या अर्धागिणी डाँ.सौ.स्वाती आसाराम दोडताले ह्या सुध्दा नामंकित दंतरोग व मुखरोग तज्ञ आहे.म्हणुन याभागाच्या रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणुन याच ठिकाणी जनसेवेसाठी दंत चिकित्सा विभाग सुरु केला आहे.यांचा शुभारंभ काल दि.१७ डिसेंबर २०२० वार-गुरुवार रोजी ह.भ.प.राजपुत महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला असुन या शुभारंभ प्रसंगी युवा नेते बाबरी मुंडे,भाजपा जेष्ठ नेते प्रा.सोमनाथ बडे,डाँ.पुर्भे,डाँ.नहार,डाँ.बोगाणे,डाँ.टकले,डाँ.चाटे,धनगर समाज संघर्षा समितीचे बीड जिल्हाध्यक्ष दत्ता वाकसे,नगरसेवक शेषराव जगताप, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष बजरंग साबळे, व्याख्याते सुसेन नाईकवाडे, राष्ट्रवादीचे युवा नेते दिनेश म्हस्के, माजी सरपंच भिमराव उजगरे,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राम पाटील सावंत यांच्यासह चिंचवण,वडवणी येथील समाजिक,राजकिय मंडळीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.