डॉ. सारिका विष्णू केदार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
डॉ. सारिका विष्णू केदार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
परभणी –
प्राध्यापिका डॉ. सारिका विष्णू केदार सहयोगी प्राध्यापक पाली विभाग प्रमुख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव येथे कार्यरत आहे त्तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. 26 मार्च रोजी नागपूर येथील मधुरम सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रा .दीपक कुमार खोब्रागडे त्याचबरोबर हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते तर के.पी वासनिक (दिल्ली) महेश चौगुले (बेळगाव कर्नाटक) डॉ. जगन कराडे (कोल्हापूर) मधुकर वानखेडे (दिल्ली) या मान्यवराच्या उपस्थित प्रदान केल्या जाणाऱ्या जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळाच्या ९ वर्धापन दिनाच्या औचित साधून पुरस्कार वितरण ग्रंथ प्रकाशन सत्कार सोळा व राष्ट्रीय कवी संमेलन ही आयोजन वेळी करण्यात आले आहे.



