जातीचा नसलो तरी मराठी मातीचा आहे यशंवत सेने चे जिल्हा अध्यक्ष मनोजभाऊ अनुसे यांचा मराठा आरक्षणाला जाहीर पांठिबा.
जातीचा नसलो तरी मराठी मातीचा आहे यशंवत सेने चे जिल्हा अध्यक्ष मनोजभाऊ अनुसे यांचा मराठा आरक्षणाला जाहीर पांठिबा
सारखणी –
प्रश्न आपल्या मित्राच्या व त्याच्या लेकराच्या भविष्याचा आहे.
मराठा आरक्षणाला माझा जाहीर पाठिंबा.
४/११/२०२३रोजी.गुंज येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील.यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला गुंज सर्कल मधील सकल मराठा कुणबी समाजाचे बेमुदत साखळी उपोषणाच्या सातव्या दिवसी सारकिन्ही येथील सकल मराठा कुणबी समाज बांधव. या लढ्याला यशंवत सेने चे जिल्हा अध्यक्ष मनोजभाऊ अनुसे यांनी वैयक्तिक जाहीर पाठिबा दिला आहे.