स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उमरखेड ढाणकी महागाव येथे घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक उमरखेड

youtube

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उमरखेड ढाणकी महागाव येथे घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक
उमरखेड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्व पुर्ण बैठक आज हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर व आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढाणकी यथे संपन्न झाली या महत्वपूर्ण बैठकीमध्ये त्यांच्यासोबत प्रमुख उपस्थिती उपजिल्हाप्रमुख शाखा भाऊ भरवाडे ,विधानसभा सहसंपर्कप्रमुख बळीराम मुटकुळे स ,विधानसभा प्रमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख नितीन शिंदे ,तालुका संघटक सचिन साखरे ,तालुका समन्वय धर्मेंद्र मुरगुलवार,तालुकाप्रमुख संजय कुंभरवार,अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख एजाज पटेल,बाळाभाऊ राठोड,मा. नगरसेवक रमेश पराते,युवासेना तालुका अधिकारी संभाजी गोरटकर,सामाजिक कार्यकर्ते दिनेश रावते,साहेबराव शिंदे,शहरप्रमुख कांता वासमावर,शिवाजी फाळके, रविशंकर जमदाडे,मा. शहरप्रमुख बंटी जाधव,अमोल आरमाळकर,गजानन आजेगांवकर,विजय वैद्य,रमेश चिंचोलकर, बालाजी अलकटवार,बाळाभाऊ कोरटवार,अभय सोनुने,पिंटू सुरोशे,उत्तम गायकवाड,अतुल पराते,या सह कार्यकर्ते व आजी माजी पदाधिकारी मोट्या संख्येने उपस्थित होते यावेळी ढाणकी येथील युवा पिढीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आणि यांच्यासोबत आणखी येथील प्रतिष्ठित शेतकरी विजय रामधनी आमचे मित्र गोपाल चिंचोलकर परमेश्वर कतुलवाड यांनी सुद्धा उद्धव साहेबांवर विश्वास दाखवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!