लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रक्त दान शिबीर संपन्न.

youtube
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य रक्तदान शिबीर संपन्न.

उमरखेड(प्रतिनिधि)
दि.1ऑगस्ट

साहित्यिक,साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य ,लहुजी शक्ती सेना सामाजिक संघटन तालुका उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दि 1ऑगस्ट 2021,रोजी नगर परिषद उमरखेड, सभागृहात महारक्तदान शिबिर घेण्यात आले.
या शिबिराला सकाळी 10 वाजता सुरुवात करण्यात आली यामध्ये एकूण अंदाजे 50 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.
माजी,आमदार विजय खडसे यांच्या वतीने रक्तदात्त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले
संजीवनी प्रतिष्ठान नांदेड* श्री हुजूर साहेब ब्लड बँक उपस्थित होते।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!