नायब तहसीलदार गोपाळराव हाराळे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम विविध उपक्रमाने संपन्न – हदगाव

नायब तहसीलदार गोपाळराव हाराळे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम विविध उपक्रमाने संपन्न
*हदगाव*
डोरली ता. हदगांव येथील भुमिपुत्र हदगाव हिमायतनगर तालुक्यात नायब तहसीलदार म्हणून काम केलेले गोपाळराव हाराळे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असल्याने हदगांव शहरातील शिवपार्वती मंगल कार्यालयात माजी खासदार सुभाषराव वानखेडे नायब तहसीलदार तामसकर , गटशिक्षणाधिकारी किशनराव फोले, बाबुराव पाथरकर , बाबुराव हाराळे , बाळासाहेब चंद्रे ,दादासाहेब शेळके,डॉ बि.के.निळे यांच्या सह डोरली सह तालुक्यातील अधिकारी कर्मचारी वर्ग विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी पोलिस पाटील संघटना सह आजी माजी सरपंच उपसरपंच लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक महिला मंडळी उपस्थिती लावून सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
You have brought up a very fantastic details, thankyou for the post.