माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिर.

youtube

माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिर

उमरखेड   -.  ( शहर प्रतिनिधी)

उमरखेड -महागाव विधानसभा क्षेत्राचे उद्या माजी आमदार तथा लोकनेते लक्ष्मीबाई राघोजी इंगळे शिक्षण संकुलाचे संस्थापक अध्यक्ष भाजप अनुसूचित जमाती प्रदेश अध्यक्ष उत्तमराव इंगळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले . असून या शिबिरामध्ये आर्थोपेडिक जनरल सर्जरी डॉक्टर्स दंत रोग तज्ञ डॉक्टर्स बालरोग तज्ञ जनरल फिजिशियन पॅथॉलॉजी व विविध आजारावरील तज्ञ डॉक्टर या रोगनिदान शिबिरासाठी उपस्थित राहणार असून गरजू रुग्णांनी या रोगनिदान शिबिरात सहभाग नोंदवावा व आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आव्हान विश्वपाल धुळधुळे व आयोजन समिती कडून करण्यात आले असून विविध समाज उपयोगी कार्यक्रमाद्वारे लोकनेते उत्तम रावजी इंगळे यांचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जातो अशा प्रकारे समाज उपयोगी कार्यक्रम राबवून साजरा करण्यात येत असलेल्या वाढदिवस कार्यक्रमाबद्दल विविध स्तरातून कौतुक केल्या जात आहे

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!