मुकया जनावाराची पाणी देऊन तहान भागवणारे उमरखेड चे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे.

youtube

मुकया जनावाराची पाणी देऊन तहान भागवणारे उमरखेड चे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे

उमरखेड –
उन्हाळ्याची चाहुल लागताच पिण्याच्या पाण्यासाठी मानवी वस्तीकडे वन्यप्राणी धाव घेत आहेत . तर शहरी वस्तीत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत निवासस्थानाच्या आवारात आलेल्या वानराची तहान बिसलेरीच्या पाण्याने शमविताना उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे

Google Ad
Google Ad

2 thoughts on “मुकया जनावाराची पाणी देऊन तहान भागवणारे उमरखेड चे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!