प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नांदेड पदी जिल्हा संघटक पदी विशाल पवार यांची निवड.

youtube

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हासंघटक पदी विशाल पवार यांची निवड

*जिल्हा कार्यअध्यक्ष पदावरून जिल्हा संघटक पदी पदोन्नती*

देगलूर….
नांदेड जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारणीत गेल्या तीन वर्षापासून पत्रकारिता, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांच्या कामाची पावती म्हणून संघटनेने जिल्हा कार्यअध्यक्ष पदावरून जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली.विशाल पवार हे पत्रकार संघाच्या नियमांच्या आधीन राहून संघ बळकटीकरिता कार्य करत असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करीत आलेले आहे आणि करतील अशी अपेक्षा संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी व्यक्त केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे तसेच नांदेड जिल्हा अध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या सहविचाराने नांदेड जिल्हा कार्यअध्यक्ष या पदावरून जिल्हा संघटक पदी निवड करून त्यांचे अभिनंदन केले.
पत्रकार विशाल पवार यांची नांदेड जिल्हा संघटक पदी निवड झाल्याबद्दल पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, राजकीय, प्रशासकीय आधिकाऱ्याकडून अभिनंदन वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!