पुण्यश्लोक राजमाता  अहिल्यादेवी होळकर यांची जयंती माहुर येथे संपन्न. 

youtube

पुण्यश्लोक राजमाता  अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी माहुर येथे 

महिलांनी अहिल्यादेवी होळकर रांचा आदर्श ध्यावा : अँड रमण जायभाये

माहूर ता. (प्रतिनीधी )नितीन तोडसाम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती स्थानीक कपिलेश्वर धर्म शाळेच्या प्रांगणान धनगर समाजाचे नेते विलास गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली नगरध्यक्ष फोरोज , भाजपा नेते अँड रमण जायभाय, भाजपा ताअध्यक्ष अँड दिनेश येऊतकर, डॉ निरंजन केशवे, गोपू महामुने, राजु सौंदळकर, दिलीप मूनगीनवार, अनिल वाघमारे, बालाजी बामने, यांच्या प्रमुख उपस्थीतीत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भाजपा ताध्यक्ष. दिनेश येउतकर भाजपा नेते तथा विधानसभा सांयोजग अँड रमण जायभाये, डॉ. निरंजन केशवे, नगरध्यक्ष फोरोज दोसानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच धनगर समाज संघटनेचे प्रवक्ते तासके यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जिवन चरित्रावर आधारीत सखोल मार्गदर्शन केले महिलांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आर्दश ध्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तत्पूवी माहूर शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी द पॉर ऑफ मिडीयाचे मराठवाडा संघटक, वंसतराव कपाटे, जेष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी, जेयकुमार आडकिने, पत्रकार विजय आमले, गणेश चव्हाण, हिंगाडे, नंदाबाई हिंगाडे,तोडसाम, समाज बांधव उपस्थीत होते हा कार्य क्रम यशस्वी करण्यास रुईचे सरपंच निळकंठ मस्के शरद भडंगे यांनी आर्थीक परीश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्र संचालन तानाजी मनबे यांनी केले तर संतोष गंध यांनी आभार मानले

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!