शिवभोजन थाळी चक्क शौचालाय धुतल्या जातात किळसवाणा व्हिडिओ व्हायरल.महागाव येथील घटना.पहा विडौओ नारिशक्ति न्युज वर

youtube

शिवभोजन थाळी चक्क शौचालयातच धुतल्या जातात थाळ्या किळसवाणा  व्हिडिओ आला समोर.
यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील घटना

महागाव

– राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी ठाकरे सरकारने शिव भोजन योजना सुरू केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यभरात गरीब जनतेला स्वस्त दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली जात आहे मात्र याच शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशीतैशी करणार भयान वास्तव समोर आल आहे. गरीब नागरिक उपाशी राहू नये यासाठी राज्य सरकारने शिवथाळी भोजन सुरू केले मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवथाळी केंद्रातील एक भयाण वास्तव्य समोर आला आहे या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जाते ती जेवण झाल्यानंतर चक्क शौचालयातील पाण्याने धुतल्या जाते व ही थाली पुन्हा जनतेला देत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब या भोजन संचालकावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Google Ad
Google Ad

1 thought on “शिवभोजन थाळी चक्क शौचालाय धुतल्या जातात किळसवाणा व्हिडिओ व्हायरल.महागाव येथील घटना.पहा विडौओ नारिशक्ति न्युज वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!