अदिबा समीन शेख खलिल हिचे बारावी परीक्षेत उज्ज्वल यश

youtube

अदिबा समीन शेख खलिल हिचे बारावी परीक्षेत उज्ज्वल यश

श्रीक्षेत्र माहूर : नितीन तोगसाम

 

येथील श्री रेणुकादेवी महाविद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी अदिबा समीन शेख खलिल हिने बारावीच्या बोर्ड परीक्षेत ८२ टक्के प्राप्त करून उज्ज्वल यश मिळविले आहे. यापूर्वी १० वी च्या निकालात ही ८५ टक्के प्राप्त केले होते,हे विशेष. तिचे वडील याच महाविद्यालयात मागील २२ वर्षांपासून कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.
अदिबाच्या या यशाबद्दल बळीराम पाटील मिशन मांडवी चे संचालक प्रफुल्ल जी राठोड, सचिव सौ. संध्याताई राठोड, उपाध्यक्ष किशोरजी जगत, संचालक नकुलजी राठोड, प्राचार्य डॉ. एन. जे.एम.रेड्डी, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लोणे, उत्तम राठोड अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब राठोड, कनिष्ठ चे पर्यवेक्षक निलेश पाटील इत्यादींनी हार्दिक अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Google Ad
Google Ad

7 thoughts on “अदिबा समीन शेख खलिल हिचे बारावी परीक्षेत उज्ज्वल यश

  1. **mitolyn reviews**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!