तब्बल १७ उमेदवारांचे अर्ज कायम – २५ जनांनी घेतली माघार
तब्बल १७ उमेदवारांचे अर्ज कायम – २५ जनांनी घेतली माघार
प्रतीनीधी – ४ नोव्हेंबर
उमरखेड: अनुसुचित जाती साठी राखीव असलेल्या उमरखेड विधानसभा मतदार संघातून तब्बल ४२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते .त्यापैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी तब्बल २५ जनानी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे उमरखेड विधानसभा मतदार संघात एकूण १७ उमेदवार नीवडणुक रिंगनात कायम असुण यामध्ये भाजपाचे किसण वानखेडे ,काँग्रेसचे साहेबराव कांबळे , मनसेचे राजु नजरधने , बसपाचे सुभाष रनवीर,वंचीत अघाडीचे तातेराव हनवते, रासपचे प्रज्ञेश पाटील, बळीराजा पक्षाचे बाळासाहेब रास्ते तर अपक्ष विजय खडसे , उंबाठा चे बंडखोर मोहन मोरे, आत्माराम खडसे, अंकुश रंजकवाड, विद्वान केवटे , नथ्थु लांडगे,देवानंद पाईकराव, भाजप चे बंडखोर भावीक भगत, मंजुषा तिरपुडे, राहुल शिरसाट अशी उमेदवारी कायम असलेल्या उमेदवारांची नावे असुण केवळ एक उमेदवार वाढल्याने निवडणुक आयोगाला दोन व्ही व्ही पॅट मशीन मतदान प्रक्रीयेसाठी वापरावी लागणार आहे



