महाविकासआघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ महाविकास आघाडीतील घटकपक्षाच्या नेतेमंडळी ची प्रमुख उपस्थीती

youtube

महाविकासआघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ

महाविकास आघाडीतील घटकपक्षाच्या नेतेमंडळी ची प्रमुख उपस्थीती

प्रतीनीधी

उमरखेड :

विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ तालुक्यातील अमृतेश्वर संस्थान हादडा येथे काल बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी नारळ फोडुन करण्यात आला

यावेळी काँग्रेस महाआघाडीच्या नेत्यानी आपले विचार मांडले काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचाराच्या सुरुवातीलाच महाविस अघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यासह कार्यकर्त्याची लक्षणीय उपस्थीती जानवत होती

.
यावेळी उपस्थित मंचावर मा.जी के.मंत्री सूर्यकांता बाई पाटील. काँ.प्रदेश सरचिटणीस तातु देशमुख ,राम देवसरकर ,दत्तराव शिंदे,बाळासाहेब चंद्रे ,अँड जैन,मिनाक्षी सावळकर ,वणमाला राठोड, नलिनी ठाकरे, नंदु शेठ अग्रवाल, तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे व महाविकास आघाडी चे सर्व पद आधिकारी प्रचार सभेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!