Dial 112 वर खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल. ढाणकी 

youtube

Dial 112 वर खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल.

ढाणकी

 

_बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 23/02/2026 रोजी वेळ सुमारे 19.32 वाजता Dial 112 कंट्रोल रूमवर मोबाईल वरून कॉल प्राप्त झाला. सदर कॉलमध्ये फोन करणाऱ्या इसम नामे रघुनाथ दत्ता माणिकवाड वय 28 वर्ष रा. करंजी ता . उमरखेड, त्याला 8 ते 10 अनोळखी व्यक्तींनी मारहाण केल्याची खोटी माहिती देऊन तात्काळ पोलिस मदत मागितली.
मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोहेका रवी गिते, मोहन चाटे, अर्जुन राठोड, पोका प्रवीण जाधव, शरद चव्हाण असे पोलीस पथक ग्राम करंजी ठिकाणी रवाना केले . पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कॉलर कॉल केला असता रघुनाथ दत्ता माणिकवाड याने स्वतःचा मोबाईल बंद केला. गावामध्ये तपासणी केली असता कॉलर ला कोणतीही मारहाण अथवा अनुचित घटना घडलेली नसल्याचे आढळून आले. तसेच गावातील लोकांना घटनेबाबत विचारले असता तसा कोणताही प्रकार झाला नसल्याचे निदर्शनास सांगितले तसेच फोन करणारी व्यक्तीही तेथे आढळून आली नाही.
तपासाअंती सदर कॉल हा जाणीवपूर्वक खोटा व पोलिसांची दिशाभूल करणारा असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी रघुनाथ माणिकवाड याने डायल 112 वर वारंवार खोटे कॉल करून पोलिसांचे मनुष्यबळ, वेळ व शासकीय साधनसामग्री यांचा अपव्यय केला आहे.यामुळे सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध प्रवीण जाधव यांचे फिर्याद वरून भा.न्या. सं. कलम 217, 221 तसेच इतर लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांचे मार्गदर्शन खाली HC संतोष चव्हाण करीत आहे.

नागरिकांना आवाहन:
आपत्कालीन सेवा क्रमांक 112 हा नागरिकांच्या तातडीच्या मदतीसाठी असून त्याचा गैरवापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. खोटे कॉल केल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अधिक माहितीकरिता संपर्क :
सपोनि पांडुरंग शिंदे,
पोलीस स्टेशन बिटरगाव

Google Ad
Google Ad

9 thoughts on “Dial 112 वर खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल. ढाणकी 

  1. **nervegenics**

    NerveGenics is a naturally formulated nerve-health supplement created to promote nerve comfort, cellular energy support, antioxidant defense

  2. **primebiome**

    The bodys natural process of skin cell renewal is essential for preserving a smooth, healthy, and youthful-looking complexion.

  3. **citrus burn**

    CitrusBurn is a Mediterranean-inspired thermogenic formula created to support a naturally slower metabolism, encourage efficient fat utilization.

  4. **heroup**

    HeroUP is a premium mens wellness formula designed to support sustained energy, physical stamina, and everyday confidence.

  5. **mitolyn**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

  6. Tham gia các diễn đàn, nhóm cộng đồng để học hỏi kinh nghiệm thực tế, chiến thuật từ những người chơi đi trước. – Chủ động chia sẻ, cập nhật thông tin mới về xu hướng cá cược, lưu ý và các mẹo hay. – Tận dụng sự hỗ trợ từ đội ngũ chăm sóc khách hàng xn88 khi cần thiết. TONY03-11O

  7. **nerve calm**

    NerveCalm is a high-quality nutritional supplement crafted to promote nerve wellness, ease chronic discomfort, and boost everyday vitality.

  8. **prostafense**

    ProstAfense is a premium, doctor-crafted supplement formulated to maintain optimal prostate function, enhance urinary performance, and support overall male wellness.

  9. Về dịch vụ CSKH, xn88 theo đuổi tôn chỉ “Ưu tiên trải nghiệm khách hàng”, từ đó đảm bảo mang tới cho bạn những giây phút giải trí có 1-0-2. Chuyên viên tư vấn tại nhà cái chúng tôi luôn được đào tạo bài bản, sẵn sàng phục vụ hội viên mọi lúc mọi nơi. TONY03-09

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!