नितीन भाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त “सर्जिकल बॅकेचा शुभारंभ लोकार्पण ” उमरखेड .

youtube

नितीन भाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त “सर्जिकल बॅकेचा शुभारंभ लोकार्पण ”

उमरखेड .
नितीनभाऊ भुतडा हे नाव यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर नावारूपाला आलेलं आहे. उमरखेड मतादारसंघांचे भागेविधाते तथा यवतमाळ जिल्ह्यात विकासपुरुष म्हणुन ज्यांची ओळख आहे.या समाजसेवाकाचा
तथा भाजपचे नेते पुसद, यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा यांचा दरवर्षी 7 मार्च विविध सामाजिक उपकरमा च्या वाढदिवस साजरा केल्या जातो हे सर्वश्रुत आहे.
पण यावर्षीचा त्यांचा वाढदिवसाने ज्या उपक्रमाने लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे पीडित व वेधीग्रस्त रुग्णासाठी भाजप उमरखेड शहराचे सरचिटणीस शेवंतराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून तयार तयार केलेला समजपयोगी उपक्रम * नितीनभाऊ भुतडा सर्जिकल बँक “* या बँकेच्या माध्येमातून ज्या रुग्णांना वॉकर, व्हिलचेअर, स्ट्रेचर, स्टिक,परिस्तिथीमुळे विकत घेऊ शकत नाहीत, पण या उपकारणाची त्यांना आत्यानंत गरज आहे, अश्या गरजुना ही उपकारणे मोफत पुरविली जाणार आहेत. तसेच या उपकारणाचा वापर संपला कि ती उपकारणे स्वच्छ करून या बँकेला परत करायचे. म्हणजे ही उपकारने दुसऱ्या गरजूना वेळेवर मिळावीत हा उद्देश आहे.या “सर्जिकल बँकेचा ” पीडित रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या उपक्रमात आपणही उपकरणे दान देऊन सहभागी होऊ शकता.तसेच या सर्जिकल बँकेचे आपण स्वयंसेवक म्हणूनही मदत करू शकता.
प्रथमच या अभिनव उपक्रमाची सुरुवात नितीनभाऊ भुतडा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याच नावाने नितीन भुतडा सर्जिकल बँक ” ची स्थापना (एन बी फॉउंडेशन द्वारा संचालित “)करण्यात येत आहे. यामुळे खऱ्या अर्थाने भाऊंनी आजपर्यंत जे सामाजिक काम करत आले त्या कामाला न्याय देण्याचे काम या फॉउंडेशन च्या मधेमातून आणखी तेज गतीने होण्यास मदत होईल.” असे शेवंतराव गायकवाड यांचे मत आहे.
या सर्जिकल बँक मुळे अनेक गरजू रुग्णांना ज्यानं आरोग्यशी संबधीत उपकाने घेणे होतं नाही अश्या सर्वांना याची खुप मोठी मदत होऊन रुग्ण बरे होण्यास मदत होईल. यासाठी या फॉउंडेशनची गावागावत स्वयंसेवाकाची टीम तयार करून लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या जाऊन त्या सोडवानाच्ये काम केले जाणार आहे. खरंच भाऊच्या या उपक्रमाला सलाम!
आपणही याचे सेवक होऊन सेवा करा!

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!