चक्क ऑनलाईन द्वारे युवकाची ६ लाख ५७ हजाराची फसवणूक.

youtube

ऑनलाईन द्वारे युवकाची ६ लाख ५७ हजाराची फसवणूक.

 

उमरखेड :- दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आलेले तक्रारी वरून शहरातील युवकाची ६ लाख ५७ हजार रुपयाची फसवणूक झाल्याची पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे
थोडक्यात या प्रकरणी
फिर्यादी प्रथमेश धनंजय भोजनकर वय 23 वर्ष
व्यवसाय शिक्षण रा. सिध्देश्वर वार्ड बोरबन उमरखेड ता उमरखेड जिल्हा यवतमाळ यानी समक्ष पोलीस स्टेशन उमरखेड ला माहिती दिली की, मी वरील ठीकाणी माझे परीवारासह राहण्यास असून शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथे मेडीकल ईलेक्ट्रानिक शिकत असुन पुढील शिक्षण करीता इंडाला कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कल्याण मुबई येथे बी ई.आय टी . शाखेत दुस-या वर्षात प्रवेश घेतला आहे बी ई. ला ऑडमीशन घेत असतांना मी दिनांक 02/08/2023 ते दिनांक 01/09/2023 पर्यत सतत मोबाईल वर बी ई. ऍडमीशन साठी चांगले कॉलेज ऑलनाईन शोधत होतो. दिनांक 29/08/2023 रोजी औरंगाबाद वरुन नांदेड जाणे करीता मी माझे मोबाईल वरू रेल्वेची अधिकृत वेबसाईड www.irctc.co.in वरुन तीकीट बुक करीत असतांना तीकीट चे पैसे भरणे करीता ऑलनाईन पैसे भरणे करीता PAYTM हया ऑप मध्ये गेलो व पेमेन्ट करीत असतांना ऐरर येत होता त्यामूळे मी माझ्या PAYTM बॅक चे स्टेटमेंन्ट पाहिले असता माझ्या PAYTM बँक खात्यात रक्कम 06 लाख 62 हजार 800 रूपये होते त्यापैकी फक्त 5000 रूपये दिसले त्यावेळी माझे खात्यातील रक्कम कुठे गेली पाहत असतांना मला दिसले की, खालील प्रमाणे माझे PAYTM बँक खात्यातुन ACC NO. 919730539565 IFSC NO. TYTM0123456 रक्कम ही माझी सहमती नसतांना -कींवा मी ते ट्राझेक्शन केले नसतांना खात्यातुन डेबिट झाल्याचे दिसुन आले वेगवेगळ्या १५ यु पी आय कोड वरून अनोळखी व्यक्ती कडुन माझ्या खात्यातून पैसे वळते झाल्याचे समजले. वरील प्रकरणाचा तपास ठाणेदार शंकर पांचाळ सह API चपाईतकर करीत आहे

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!