मित्राने केला मित्राचा खून सहा तासाच्या आत आरोपी सापडला – पोलिसांना यश

youtube

मित्रानेच केला मित्राचा खुन .
सहा तासात आरोपीला पकडण्यात पोलिसांना
यश .
उमरखेड….. सविता चंद्रे
नागपूर तुळजापूर महामार्ग वरील उमरखेड येथुन तीन किलोमीटर अंतरावरील नदीच्या पुलाजवळ युवकाचा मृत्यू खळबळ जनक घटना आज घडली मृतक अक्षय वसंतराव करे वय 20 वर्ष या युवकाचा खून करून मारून टाकले असता . पोलीस कर्मचारी यांनी अवघ्या पाच ते सहा तासात मुख्य आरोपी आकाश लोंढे यांना जेरबंद करून यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास करीत आहेत . सदरील घटना ज्ञानेश्वर कदम यांच्या शेतात घडली ज्ञानेश्वर कदम या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन उमरखेड यांना संपर्क साधून घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले .पंचनामा केला असता पोलिसांना दोन तीन मोठे दगड . दोन डिस्पोजल ग्लास एक . ” नंबर वन मॅकडॉल : दारूची बॉटल मिळाली .तसेच मृतकाचे चार मित्र संशयित ताब्यात घेऊन तपास करण्यात आला .तपासातून आरोपी आकाश लोंढे यांनी मृतक अक्षय करे याचा खून करण्यात आला असे सांगण्यात आले . पुढील कायवाही उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद अनुराग जैन त्यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड ठाणेदार आनंद वाघतकर साहेब API संदीप गाडे . पी . एस . आय . विनित घाटोळ . NPC विजय पतंगे संदीप ठाकूर
हे करीत आहेत .।

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!