विद्यार्थ्यांनी बी-बियाणे संदर्भात शेतकरी बांधवांना केले मार्गदर्शन – सिरंजनी येथे
विद्यार्थीनी बि -बियांना संदर्भात शेतकरी बांधवाना केले मार्गदर्शन -सिरंजनी येथे
नांदेड –
नांदेड जिल्ह्यातील सिरंजनी येथे मारूडवार ऐश्वर्या महेश राजीव गांधी कृषी महाविद्यालय जिंतूर राेड परभणी येथील विद्यार्थीनीणे बी बियांना संबंधित शेतकर्यांना मार्गदर्शन केले तसेच फसव्या बियांपासून सावध राहण्यास जागरूक केले. सर्टीफाईड बियाणे वापरण्यास अवलंब करा इ. गाेष्टींबद्दल अवलाेकन करून शेतकरी बांधवांना सहकार्य केले.
या प्रसंगी गावातील शेतकरी तसेच सरपंच उपस्थित हाेते. कृषी क्षेत्राशी संलग्नित राजीव गांधी कृषी महाविद्यालय परभणीचे प्राचार्य एस. डी जेठूरे, कार्यक्रम अधिकारी डाॅ. जी. जे काळे, प्रा. एम एफ शेख, प्रा. पी. ए काैसडीकर, डाॅ.व्ही टी वट्टमवार, डाॅ. चाैहूलवार ग्रामीण जागरूकता कृषी कार्यनूभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्न संबंधित सर्व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हाेत आहे. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत शेतातील विविध समस्या व निरसरन, माती परिक्षण, जल संवर्धन बीजप्रक्रिया, पिकांवरील किड रांग, विविध नवीन कृषी उद्योग,शेतीविषयक संकल्पना यावर शेतकर्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://accounts.binance.com/ph/register-person?ref=DB40ITMB