मधुसूदन उत्तरवार रुग्ण कल्याण समिती सदस्य यांची पत्रकार परिषदेत माहिती देताना
मधुसुदन उत्तरवार रुग्ण कल्याण समिती सदस्य यांची पत्रकार परिषदेत माहिती देताना
मागील 16 दिवसांपूर्वी घडलेली घटना ही निंदनीय व वेदना देणारी होती. आपल्या सर्वांचे लाडके असे डॉ. धर्माकारे यांची जी हत्या करण्यात आली. अशा आरोपी ला लवकरात लवकर पकडून फास्टट्रॅक न्यायालयामध्ये समोर ठेवून त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. त्यांनी एक डॉ. हत्या केली नसून डॉक्टर धर्माकारे प्रत्येकांच्या हृदयामध्ये होते असे अनेकांचे प्राण असलेले आमचे डॉ. धर्माकारे यांची हत्या एकट्याची नसून अनेकांच्या हृदयामध्ये त्यांनी केलेली आहे असं मला वाटतं डाँ. धर्माकारे यांच्या परिवार हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तो कधी भरून निघणार आहे जसे भारतीय सीमेवर एखाद्या सैनिकांची हत्या करण्यात येते त्यांना वीरमरण प्राप्त होते तो देशासाठी सेवा करतो तसेच डॉ. नर्स कर्मचारी देशाची लोकांची सेवा करतो अशा डॉक्टर धर्माकारे त्यांची एखाद्या वीर सैनिकाप्रमाणे त्यांनी त्यांचा प्राण गेला त्यांचे बलिदान हे व्यर्थ जाणार नाही त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे माझी शासनाला प्रमुख मागणी आहे डॉक्टर धर्माकारे यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत 50 लाखाची करावी व त्यांच्या पत्नीला शासनामध्ये नोकरी देण्यात यावी शासकीय नोकरी आणि आज हॉस्पिटल मध्ये कर्मचारी डॉ. यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माझी उमरखेड मधील पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्यांनी हॉस्पिटलला ट्वेंटी फोर अवर्स हॉस्पिटल साठी संरक्षण द्यावी आणि माझी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय दिलीप वळसे-पाटील यांना विनंती आहे की त्यांनी उमरखेड पोलिस प्रशासनाला या या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन जो में मुख्य सूत्रधार आहे त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी त्याचबरोबर आरोग्य विभागाला व उमरखेड नगरपालिका अतिक्रमण विभागाला विनंती आहे त्यांनी हॉस्पिटल समोरचा अतिक्रमण तात्काळ काढा. व जेणेकरून आम्ही आरोग्य विभागाला संरक्षक भिंतीसाठी एक कोटीची अंदाजपत्रक मांडलेले आहे त्यांनी ती लवकरात लवकर करून तो निधी उपलब्ध करून द्यावा व त्यासोबत याठिकाणी कंपाउंड व लवकरात लवकर व्हावी आणि त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा त्यासाठी लागणारा निधी आहे तो पण शासनाने लवकरात लवकर द्यावा. आमची प्रमुख मागणी आहे मधुसूदन उत्तरवार रुग्ण कल्याण समिती सदस्य . झोप आणि साठ एकर जमीन ही अंबाळी येथे दान दिलेली होती. आज तिचा कुठेही उपयोगात नाही तसेच रुग्ण जेव्हा हॉस्पिटलला येतात तेव्हा त्यांच्या सोबत दोन येणाऱ्या माणसाच्या जेवणाची सोय व रुग्णांची सोय करण्यात यावी. असे सांगितले त्याचप्रमाणे त्या जमिनी चा वापर हा लवकरात लवकर चांगल्या कामासाठी व्हावा असेही सांगण्यात आले