प्रतिभा खेमनर यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदी निवड समाजामध्ये आनंदोत्सव.

youtube

प्रतिभा खेमनर यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदी निवड समाजामध्ये आनंदोत्सव

प्रकाश भैय्या सोनसळे
(सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य)

बीड …

ता.संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील प्रतिभा सखाराम खेमनर यांची महाराष्ट्र अभियांत्रिकी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या स्थापत्य गट मुद्रक व जलसंधारण विभागाच्या परीक्षेत दनदनित यश मिळवून महाराष्ट्र राज्याच्या उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट मुद्र व जलसंधारण अधिकारी या पदावर निवड झाली आहे.
सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्या भाऊ गुंजाळ पाटिल सह्याद्री विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सखाराम मंजाबापू खेमनर यांची कन्या कु. प्रतीक्षा खेमनर यांचे आंबोरे येथे प्राथमिक शिक्षण तर संगमनेर येथे सह्याद्री विद्यालय जूनियर मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतले व अमृतवाहिनी अभियांत्रिकी कॉलेज अमृतनगर येथे अभियांत्रिकी पदवी विशेष प्राविण्य श्रेणीत संपादन करून अमृतवाहिनी कॉलेजात प्रथम तर पुणे विद्यापीठात तृतीय रँक मिळवला विविध स्पर्धांमध्ये कठोर परिश्रम जिद्दीने व मेहनतीने यश प्राप्त केले महाराष्ट्र राज्य महावितरण विभागाच्या अभियांत्रिकी इंजीनियरिंग पदावर आदर्शपणे काम केले आहे. नुकतीच तिची उपविभागीय मुद्रक व जलसंधारण अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. यशाबद्दल प्रतिभा यांच्या निवडीबद्दल नक्कीच समाजामधिल मुली आदर्श घेऊन ताईं सारखे यश संपादन करतील प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांनी म्हटले आहे प्रतिभा खेमनर यांच्या मुळे समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे एक मुलगी असून सुद्धा जिद्द चिकाटीच्या जोरावर मोठ्या पदावर जाऊ शकते तर आपले मुलेही या पदाचे स्वप्न साकार केले पाहिजे. प्रतिभा पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छ समाज बांधवांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Google Ad
Google Ad

5 thoughts on “प्रतिभा खेमनर यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदी निवड समाजामध्ये आनंदोत्सव.

  1. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!