शाळेत सोडण्यासाठी पाठवलेल्या बालकांना अज्ञाताने फूस लावून पळविले.
शाळेत सोडण्यासाठी पाठवलेल्या बालकांना अज्ञाताने फूस लावून पळविले
माहुर….
शाळेत सोडण्यासाठी पाठवलेल्या अल्पवयीन बालकांना आज्ञात देशांमध्ये फूस लावून पळून नेल्याची धक्कादायक घटना सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली असून पिडितांच्या आईने दिलेल्या तक्रार नंतर 12 तासांच्या आत पुढे त्यांचा शोध घेण्याचा सिंदखेड पोलिसांनी केल्यामुळे सिंदखेड पोलिसांच्या कामगिरीवर कौतुक होत आहे. सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माहूर तालुक्यातील मौजे आष्टा येथील फिर्यादी सुनीता विष्णू मुद्देवार यांनी 15 नोव्हेंबर रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन नमूद केल्यानुसार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून ३० वाजता च्या सुमारास त्यांची मुलगी मयुरी विष्णू मुद्देवार वय १६ वर्ष व मुलगा अविनाश विष्णू मुद्द्यावर 14 वर्षे व शिवम विष्णू मुद्देवार वय 12 वर्ष यांना गावातील विचारी नामदेव जाधव वय 17 वर्षे त्यांच्यासोबत सारखणी येथील शासकीय आश्रम शाळा सोडण्यासाठी पाठवले होते परंतु वरील तिघेही शाळेत पोहोचलेच नाही व घरी देखील आले नाही त्यामुळे त्यांना कोणी तरी आज्ञाताने कामानिमित्त फुस लावून पळविले असल्याची फिर्याद दिलेल्या फिर्याद नमूद केली त्यावरून सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.न. 139 ऑब्लिक 20-22 कलम 363 भावी प्रमाणे गुन्हा दाखल केला करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक भोकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सायबर सेल नांदेडच्या सहकार्य स.पो.नी भालचंद्र तिडके यांच्यासह कॉन्स्टेबल कुंमरे पठाण, पो.काँ.संजय शेंडे, मोकले यांच्या पथकाने तपासाची चक्र वेगाने फिरवत अखेर पिडिचाचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावर प्राथमिक चौकशी करून सदर गुन्ह्यातील हे पुणे येथे असल्याचे धक्कादायक माहिती प्राप्त झाल्यानंतर तपास पथकातील अधिकारी कर्मचारी पुणे येथे रवाना झाले दरम्यान अवघ्या बारा तासाच्या आत पुणे जाऊन ताब्यात घेण्यात आले. एकंदरीतच अवघ्या बारा तासाच्या आत सदर प्रकरणातील पिढीत पर्यंत पोहोचण्यासाठी सिंदखेड पोलिसांची ही कामगिरी अत्यंत अप्रतिम असून एक मोठ्या अनपेक्षित घटनेला टाळण्यात सिंदखेड पोलीसाना यश आले सिंदखेड पोलिसांवर अभिनंदन चा होत आहे
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
Thank you very much for sharing, I learned a lot from your article. Very cool. Thanks. nimabi