मनोज बाभळे यांनी NET EXAM मध्ये भारतातून 93 वा क्रमांक पटकविला.

youtube

मनोज बाभळे यांनी NET EXAM मध्ये भारतातून 93 वा क्रमांक पटकविला

ढाणकी –
मनोज चंद्रभान बाभळे यांनी आपले शिक्षण BSc ही गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे पूर्ण केले त्यानंतर MSc Zoology ही श्री शिवाजी Science महाविद्यालय अमरावती येथे झाली त्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुणे येथे NET EXAM ची तयारी करण्यासाठी IFAS INSTITUTE JOIN केले व अथक प्रयत्ना नंतर भारतातून 93 वा क्रमांक पटकविला प्राध्यापक आणि PHD करण्यासाठी पात्र ठरला आहे.

Joint CSIR – UGC – NET LIFE SCIENCE JUNE –
2022 या Exam साठी प्राध्यापक दादासाहेब सोंडगे सर,प्राध्यापक लालजी कनोजिया सर,Dr.कैलास चौधरी सर,Dr. नितीन इंगळे सर ,Dr.धनराज तायडे सर,Dr.दिनेश दाभाडकर सर,Dr.संदीप चेडे सर,प्राध्यापक माधव कल्याणकर सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.,सर्वत्र कडून अभिनंदन चा वर्षा व होत आहे.

Google Ad
Google Ad

1 thought on “मनोज बाभळे यांनी NET EXAM मध्ये भारतातून 93 वा क्रमांक पटकविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!