सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा क्रांतीमुनेश्वर.

youtube

सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा क्रांतीमुनेश्वर

उमरखेड

आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने जात आहेत याचं कारण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला लढा आहे त्यामुळे महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा असे आव्हान पाली विभाग प्रमुख क्रांती मुनेश्वर यांनी केले त्या मिलिंद महाविद्यालय मुळावा येथे आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बोलत होते या कार्यक्रमालाया कार्यक्रमाला समाजशास्त्र विभाग प्रमुख जय मल्हार लाडे मराठी विभाग अनिल काळबांडे हे उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचा मला त्यानंतर विद्यार्थीआकाश कराळे आणि पायल चव्हाण या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना डॉक्टर जयमाला लाडे यांनी महिलांना आजही खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची गरज आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या प्रमाणात महिलांचे योगदान पाहिजे त्या प्रमाणात योगदान दिसत नसल्याची खंत व्यक्त केले तर डॉक्टर काळबांडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राचा समग्र इतिहास समोर ठेवून आपण सर्वांनी त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी यांनी केले तर सूत्रसंचालनसुजाता चव्हाण तर आभार सौरभ कदम यांनी मानले सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!