डॉ. सारिका विष्णू केदार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित.
डॉ. सारिका विष्णू केदार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित
परभणी –
प्राध्यापिका डॉ. सारिका विष्णू केदार सहयोगी प्राध्यापक पाली विभाग प्रमुख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव ता. गंगाखेड जिल्हा परभणी येथे कार्यरत आहे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 26 मार्च रोजी नागपूर येथील मधुरम सभागृहात उपस्थित जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपक कुमार खोब्रागडे त्याचबरोबर हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. डॉ. श्रीपाल सबनीस सर (पूणे) यांच्या हस्ते तसेच मा. के.पी वासनिक (दिल्ली) मा. महेश चौगुले (बेळगाव कर्नाटक) मा.डॉ. जगन कराडे (कोल्हापूर) मा.मधुकर वानखेडे (दिल्ली) या मान्यवराच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले करण्यात आले. तसेच जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळाच्या ९ वर्धापन दिनाचे औचित साधून पुरस्कार वितरण ग्रंथ प्रकाशन सत्कार सोहळा संपन्न झाला.