ठाणेदार चपाईतकर यांची चातारी येथे दारू अड्ड्यावर व मटक्या वर धाड. [दोन आरोपी ताब्यात.]

ठाणेदार चपाईतकर यांची चातारी येथे दारू अड्ड्यावर व मटक्या वर धाड.
[दोन आरोपी ताब्यात.]
उमरखेड/प्रतिनीधी :
उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या चातारी या गावात, नवनिर्वाचित ठाणेदार यांनी प्रथमता आपला बाजीराव सिंघम हे दाखवून, दारू काढणाऱ्या व्यक्तीवर धाड मारून, आठ तुकडे देशी दारू धरून तसेच मटका चालवणाऱ्या खवाल वर रेड मारून ते आरोपी ताब्यात घेण्यात आले. असा ठाणेदार प्रथमतः मिळाल्याने त्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच त्यांचे सोबत त्या बीट मधील पोलीस बीट जमादार चव्हाण यांनी आरोपीवर कारवाई करून त्याला ताब्यात घेण्यात आले.