ता.काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी पार्टी कडुन निवेदन -अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या वाहुन गेलेल्या शेती ला प्रति हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई दया.
ता.काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी पार्टी कडुन निवेदन -अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या वाहुन गेलेल्या शेती ला प्रति हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई दया.
उमरखेड –
दि.21 व 22 जुलै रोजी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे तसेच नदी नाल्याकाठीतील गावातील नागरिकांच्या अनेक घरात पाणी शिरल्याने त्यांचे खुप नुकसान झाले ह्या दोन्ही झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतीला प्रति हेक्टरी 50 हजार रुपये व घराच्या नुकसानीबाबत सर्वे करून बाधितांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी उपविभागीय अधिकारी तालुका काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले,
यामध्ये माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश चव्हाण, कृष्णा पाटील देवसरकर, प्रज्ञानंद खडसे (माजी सभापती पं.स.उमरखेड)संदिप हिंगमिरे(माजी जिल्हा परिषद सदस्य), जितेंद्र पवार(जीन प्रेस उपाध्यक्ष),राजुभैय्या जयस्वाल(माजी नगराध्यक्ष),इनायतउल्ला जनाब(माजी शिक्षण सभापती न.पा.उमरखेड), विजयराव नरवाडे(खरेदी विक्री संघ अध्यक्ष), बालाजी आगलावे(माजी पं.स.सदस्य), साजीद जाहगीरदार(माजी नगरसेवक), प्रकाशराव नरवाडे(माजी संचालक जीन प्रेस), तान्हाजी चंद्रवंशी(संचालक खरेदी विक्री संघ), रामराव गायकवाड(माजी जिल्हा परिषद सदस्य), अक्षय सुर्यवंशी, उत्तमराव वानखेडे(माजी अध्यक्ष खरेदी विक्री संघ), कान्हा तुपेकर(माजी संचालक जीन प्रेस), शे. मुसा शेख.गुलाब(तालुका उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी), विलास कदम (तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस)माधवराव पिलवंड, आजीस खान पठाण, स्वप्निल कनवाळे, किशोर ठाकूर(जिल्हा सरचिटणीस), विठ्ठलराव बाबळे, किशोर वानखेडे, मारुती कायपलवाड, आनंदराव राणे, पद्माकर पुंडे, शेषराव कदम, सुनील कवडे(तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग), विशाल कोत्तेवार(विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस), मंगेशराव वानखेडे, सुभाष राव जाधव, गजानन चव्हाण, फकीरराव धनवे, नामदेव मुरमुरे (माजी पं.स.सदस्य)पी.सी.भोळे, शामराव पाटील वानखेडे (संचालक कृ.उ.बा.स.) रामदास पाटील पळशीकर, राजेश नलावडे, पप्पू पाटील सिंदगी व शेकडो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते