अज्ञात आरोपीकडून अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार आताचे एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे.
अज्ञात आरोपीकडून अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार
आताचे एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे
उमरखेड –
11 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अज्ञात आरोपींना लैंगिक अत्याचार केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली . अज्ञात आरोपी वर गुन्हा पैक्स अंतर्गत दाखल सध्या आरोपी फरार उमरखेड तालुक्यातील शहरातील नामंकीत शाळेत 5 वीत शिकणारी मुलीला शाळेत सोडतो मनुन मटले व एका ठिकाणी नेऊन तिच्या वर अत्याचार केला धक्कादायक घटना घटली पुढील तपास पोफळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार करत आहे.