भा.जनता पार्टी व समस्त लिंगायत समाज कडुन जगतज्योती महात्मा महाराज बेताल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा जोडे मारून निषेध.
भा.जनता पार्टी व समस्त लिंगायत समाज कडुन जगतज्योती महात्मा महाराज बेताल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा जोडे मारून निषेध
*उमरखेड*
भारतीय जनता पार्टी उमरखेड शहर व समस्त लिंगायत समाज बांधवांच्या वतीने जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड याचा जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला या वेळी संतोष हिंगमिरे, अजय बेदरकर , ऍड.संजय जाधव,अतुल खंदारे, डॉ जयशंकर जवणे, पुंडलिक कुबडे, भगवान इंगळे, बाळा दुधेवार, प्रदीप शेरे ,सन्यासी बाबा शिवा कलोसे डॉ धनंजय व्यवाहारे कैलास उदावंत ,पवन मेंढे, देवा इंगोले, संतोष लुटे, पिंटू पवार, अक्षय फुलारी, अशोक बोलजवार, ऍड.सुधीर कदम ,राहुल अनखुळे ,सुमित मते ,प्रशांत इंगळे, सोनू मैड, नितीन फुलारी, संदीप भाकरे,
सुनील बीचेवार, संतोष हिंगमिरे, .विलास कुबडे.कैलास दुधेवार, कोंडप्पा दिघेवार, सावन हिंगमिरे ,सुनील शहाणे.सौरभ बीचेवार.साईनाथ हिंगमिरे. शिवहर दिघेवार .योगेश गांजरे बंटी दुधेवार. ईश्वर डोम सोमेश लाख्कर.अशोक पुरमे व असंख्य
पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.